Browsing Tag

सिद्धार्थ शिरोळे

Pune : खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचा निधी सुपूर्द करा- सिद्धार्थ शिरोळे

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र शासनाने नगर विकास मंत्रालयामार्फत खडकी कॅन्टोन्मेंटला जाहीर केलेला निधी लवकरात लवकर सुपूर्द करावा, अशी मागणी शिवाजीनगर मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली आहे. नुकत्याच नागपूर येथे झालेल्या हिवाळी…

Pune : स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेता, ‘पीएमपीएमएल’ संचालक मंगळवारच्या बैठकीत ठरणार

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेता आणि 'पीएमपीएमएल' संचालकपदी कोणाची वर्णी लागणार, ते भाजपच्या मंगळवारच्या बैठकीत ठरणार आहे.सभागृह नेता आणि स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी काकडे आणि बापट गट आमनेसामने आले…

Pune : पीएमपीएमएलच्या संचालक पदावरून सिद्धार्थ शिरोळे यांच्या राजीनाम्याचे स्वागतच – मुकुंद…

एमपीसी न्यूज - आज पुण्यात फिरणाऱ्या एकूण १६८५ बसेसपैकी तब्बल १८ टक्के म्हणजे ३११ बसेस रस्त्यावर बंद पडतात. फेऱ्या रद्द होतात किंवा बसेस रस्त्यावर उतरतच नाहीत. म्हणजे अंदाजे १ लाख ८४ हजार लोकांच्या बस चुकतात. त्यांचे सर्व वेळापत्रक चुकते.…

Pune : श्रीनाथ भिमाले, सुनील कांबळे , सिद्धार्थ शिरोळे यांना आपल्या पदाचा राजीनामा देण्याचे आदेश

एमपीसी न्यूज - नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला हडपसर आणि वडगावशेरी मतदारसंघांत दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते. पक्षपातळीवर त्याची गंभीर दखल घेण्यात आली. राज्यात गुरुवारी काँगेस - राष्ट्रवादी - शिवसेना महाविकास आघाडीचे…

Pune : पाच आमदार नगरसेवक पद सोडणार का? इच्छुकांच्या आशा पल्लवीत

एमपीसी न्यूज - नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पाच नगरसेवकांची आमदारपदी निवड झाली आहे. त्यामुळे हे आमदार नगरसेवक पदाचा राजीनामा देणार का? याकडे पक्षातीलच इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे.हडपसर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे चेतन…

Pune: विधानसभा निवडणुकीमुळे काँगेस-राष्ट्रवादीला संजीवनी ; मोदी लाट ओसरत असल्याचे स्पष्ट

एमपीसी न्यूज - 2014 मध्ये मोदी लाटेत पुणे शहरातील सर्वच्या सर्व आठ मतदारसंघात भाजपचे तब्बल 8 आमदार निवडून आले होते. त्यानंतर झालेल्या पुणे महापालिका निवडणुकीत भाजपचे 98 नगरसेवक निवडून आले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार…

Pune : शिवाजीनगर मतदारसंघात विकासाचा ‘निर्धारनामा’ राबविण्यासाठी प्रयत्नशील राहणार…

एमपीसी न्यूज - माझ्यावर विश्वास ठेवत मला विजयी करणा-या मतदारांचे, पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे देखील मी आभार मानतो. आमदार म्हणून या पुढील काळात शिवाजीनगर मतदार संघातील मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. याशिवाय पक्षाच्या ध्येय…

Pune : शहरात 6 भाजप, 2 राष्ट्रवादी

एमपीसी न्यूज - 2014 च्या मोदी लाटेत भाजपला पुणे शहरातील आठही जागांवर एक हाती विजय मिळाला होता. यावेळी मात्र 5 मतदारसंघांत भाजपला विजय मिळाला आहे. तर, 2 मतदारसंघांत राष्ट्रवादीला विजय मिळाला आहे. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात भाजपचे उमेदवार…

Pune : शिवाजीनगरमधून भाजपचे सिद्धार्थ शिरोळे 5 हजार मतांनी विजयी

एमपीसी न्यूज - शिवाजीनगरमधून भाजपचे सिद्धार्थ शिरोळे यांनी काँग्रेसच्या दत्ता बहिरट यांना कडवी लढत देऊन अखेर पाच हजार मतांची आघाडी मिळवत आपला विजय नोंदवला.आज सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर काँग्रेसच्या दत्ता बहिरट यांनी खाते उघडत आघाडी…

Pune : हडपसर मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे पाटील सात हजार मतांनी विजयी…

एमपीसी न्यूज- पुण्यातील आठ मतदारसंघातील मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली असून प्रथम टपाली मतदानाची मोजणी सुरु झाली आहे. यात हडपसर मतदारसंघाचे निकाल जाहीर झाले असून हडपसर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे चेतन तुपे पाटील विजयी झाले आहेत. …