Browsing Tag

आयुक्त श्रावण हार्डिकर

Pune : क्रेडाई, पुणे मेट्रोच्या ‘मेगा प्रॉपर्टी फेस्टिव्हल’ला सुरूवात; प्रदर्शन रविवारपर्यंत खुले…

एमपीसी न्यूज - क्रेडाई, पुणे मेट्रोतर्फे आयोजित केलेल्या एकोणीसाव्या ‘मेगा प्रॉपर्टी फेस्टिव्हल’ या गृहप्रदर्शनाचे शुक्रवारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) प्रमुख कार्यकारी अधिकारी विक्रम कुमार आणि पिंपरी-चिंचवड…

Pimpri : शहरातील भटक्या गोवंशांची महानगरपालिकेने कायमस्वरूपी व्यवस्था करावी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यावरील मोकाट भटकणारे गोवंश रहदारी ठिकाणी भर रस्त्यामध्ये व चौकात थांबत असल्याने वाहतुकीला अडचण होऊन नागरिकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे.  या अपघातात वाहनाचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत असून…

Pimpri : सामर्थ्यवान राहण्यासाठी निरोगी असणे आवश्यक – लक्ष्मण जगताप

एमपीसी न्यूज - सामर्थ्यवान राहण्यासाठी निरोगी असणे आवश्यक आहे. निरोगी ठेवण्याचे काम डॉक्टर्स करतात. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यामातून ते काम होईल, असे मत आमदार लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त…

Pimpri : भाजप कार्यालयात पालकमंत्री भेटीतून प्रशासकीय संकेत व शिस्त मोडल्यासंबंधी आयुक्तांनी…

एमपीसी न्यूज  - भाजपा पक्षाच्या कार्यक्रमाला हजेरी लावून  व तेथे  जाऊन भाजपा पक्षाचे शहरातील पदाधिकारी व पालकमंत्री यांची आयुक्तांनी  भेट घेतली. आयुक्तांचे हे वर्तन प्रशासकीय वर्तनाच्या चौकटीत बसत नसून त्यांनी प्रशासकीय संकेत व शिस्तीचा भंग…

Pimpri : भूमी आणि जिंदगी विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना करारनाम्यावर स्वाक्षरी करण्याचे अधिकार बहाल 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भूमी आणि जिंदगी विभागाकडील इमारती, मंडई, व्यापारी गाळे, दुकाने अथवा अन्य मालमत्ता वितरित करताना केल्या जाणा-या करारनाम्यावर स्वाक्षरी करण्याचे अधिकार विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना बहाल करण्यात आले…

Chikhali : चिखली प्रभागात तातडीने पोटनिवडणूक घ्या; शिवसेनेची मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत चिखली प्रभाग क्रमांक एक अनुसूचित जातीसाठी (एससी) राखीव असलेल्या जागेवर विजयी झालेले भाजपचे नगरसेवक कुंदन अंबादास गायकवाड यांचे जात प्रमाणपत्र रद्द झाले आहे. त्यामुळे या निर्णयाची तातडीने…

Pimpri : स्मार्ट सिटीसाठी मालमत्ता देण्याचे अधिकार आयुक्तांना; महासभेची मान्यता

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीतील कामे करण्यासाठी पालिकेच्या मालकीची जागा, रस्ते, उद्याने, विद्युत पोल, चौक, शाळा, इमारतीसह इतर मालमत्तांचा वापर करण्यास देण्याचे सर्वाधिकार पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कंपनीऐवजी महापालिका आयुक्त…

Pimpri : ….जेव्हा आयुक्तच बैठक अर्ध्यावर सोडतात तेव्हा!

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड शहरात 'एलईडी' पथदिवे बसविण्याचा विषयाच्या तहकूब, मंजूर अन्‌ रद्दचा खेळ खंडोबा केल्यानंतर आज (शुक्रवारी) उर्जा संवर्धन धोरणाचे  गटनेत्यांसाठी सादरीकरण ठेवले होते. यावेळी नगरसेवकांनी सादरीकरण करणा-या एजन्सीचा…

Bhosari : ‘व्हायरल’मुळे शिक्षणमंत्री अनुउपस्थित तर खासदार, आमदारांची दांडी!

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त महापालिका शाळेतील गुणवंत शिक्षक आणि आदर्श शाळांचे पुरस्कार शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्याचा अट्टाहास सत्ताधा-यांनी केला. शिक्षकदिनादिवशी मंत्री साहेबांची वेळ…

Pimpri : सव्वा महिन्यातच आयुक्तांचा ‘यु-टर्न’; जप्त हातगाड्या, टपर्‍यांचा दंड केला…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कारवाईत जप्त केलेली हातगाडी, टपरी, वाहन व साहित्य परत करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी अव्वाच्या सव्वा दंडाची रक्कम वाढविली. दंडाच्या रकमेला हातगाडी  संघटनांनी विरोध दर्शविला असताना त्यांचा विरोध…