Browsing Tag

एसटी महामंडळ

Maharashtra : एसटी बसस्थानकांचा एमआयडीसीकडून होणार कायापालट

एमपीसी न्यूज - राज्यातील सर्वसामान्यांची ( Maharashtra) जीवनवाहिनी असणाऱ्या एसटी बस सेवेतील महत्त्वाचा घटक असलेल्या  बसस्थानकांचा कायापालट करण्यात एमआयडीसीने योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. या आवाहनाला…

Maharashtra : महिलांना आजपासून अर्ध्या किंमतीत एसटी प्रवास; आदेश जारी

एमपीसी न्यूज : राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांसाठी अनेक घोषणा केल्या. यातील महत्वाची म्हणजे, महिला सन्मान योजना असून या अंतर्गत एसटी प्रवासात 50 टक्के सवलत हा महत्वाचा निर्णय होता. याची…

Pune News : होळीनिमित्त पुण्यातून एसटी महामंडळ कोकणात सोडणार 62 जादा बसेस

एमपीसी न्यूज : होळी आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. होळीसाठी अनेक जण कोकणाची वाट धरतात. कोकणातील होळीनिमित्त साजरा होणारा शिमगा प्रसिद्ध आहे. या शिमग्यासाठी राज्यभरातील अनेक चाकरमानी कोकणात जातात. त्यामुळे या चाकरमान्यांची गैरसोय…

Mumbai : विमानतळावरून थेट पुण्याला वातानुकूलित एसटीबस धावणार ?

एमपीसी न्यूज- आता मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर पुण्याला जाण्यासाठी काळजी करण्याची गरज नाही. या प्रवाशांच्या सोयीसाठी लवकरच बोरिवली ते पुणे व्हाया मुंबई विमानतळ अशी वातानुकूलित सेवा देण्याचा विचार एसटी महामंडळाकडून केला जात आहे. या संदर्भात…

Pune : पंक्चर झालेल्या एसटीला ट्रकची धडक ; एसटीचा चालक आणि वाहक ठार

एमपीसी न्यूज- टायर पंक्चर झाल्याने रस्त्याच्या बाजूला उभ्या केलेल्या एसटीला भरधाव वेगात आलेल्या ट्रकने धडक दिली. यामध्ये एसटी चालक आणि वाहकाचा मृत्यू झाला. तर, पाच प्रवासीही जखमी झाले आहेत. मंगळवारी (दि. 14) पहाटे साडेपाचच्या सुमारास मुंबई-…

Pimpri : वल्लभनगर आगारातील वाहक, चालक व कामगारांसाठी ग्रंथालय आपल्या दारी उपक्रम

एमपीसी न्यूज - वाचन चळवळीला गती मिळावी, या उद्देशाने एसटी महामंडळात चालक, वाहक आणि कामगारांसाठी ‘ग्रंथालय आपल्या दारी’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम पहिल्यांदाच सोहम सार्वजनिक…

Pune : विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी घेतला महामेट्रोच्या कामाचा आढावा 

एमपीसी न्यूज - विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज पुणे महामेट्रोच्या कामांचा आढावा घेतला. मेट्रोसाठी लागणारी जमीन, जमिनीचे संपादन, हस्तांतरण, बाधित कुटुंबे आणि दुकानांचे हस्तांतरण या विषयांवर डॉ. म्हैसेकर यांनी चर्चा केली.…

Pimpri : वल्लभनगर आगारांतून साडेतीन शक्तीपीठ दर्शऩासाठी जादा बस सोडणार

एमपीसी न्यूज - नवरात्र उत्सवानिमित्त एसटी महामंडळाच्या पिंपरी-चिंचवड येथील वल्लभनगर आगारातून साडेतीन शक्तीपीठ दर्शनसाठी जादा बस सोडण्यात येणार आहे, अशी माहिती वल्लभगर आगार व्यवस्थापक एस. एन. भोसले व वाहतुक नियंत्रक आर.टी. जाधव यांनी दिली.…