Browsing Tag

कामशेत

Maval : कामशेत येथे भाजपच्या सुपर वॉरियर्स व बूथ अध्यक्षांचा मेळावा

एमपीसी न्यूज - भाजपच्या सुपर वॉरियर्स व बूथ अध्यक्षांचा मेळावा कामशेतमधील ( Maval ) गुरुदत्त मंगल कार्यालय नायगाव येथे शुक्रवारी (दि. 12) सकाळी दहा वाजता होणार आहे.महाराष्ट्र भाजपचे नवनिर्वाचित प्रभारी दिनेश शर्मा मेळाव्यासाठी उपस्थित…

Maval : कामशेत येथील व्यापारी कुटुंबाचा राजस्थानमध्ये अपघात; तिघांचा मृत्यू, दोन गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - मावळ (Maval) तालुक्यातील कामशेत येथील व्यापारी कुटुंब राजस्थान येथील मूळ गावी जात असताना त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कार चालकासह कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला आहे. तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात…

Maval : धावत्या लोकल मधून पडून महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज - धावत्या लोकल मधून पडून एका वृध्द महिलेचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 1) सकाळी साडेनऊ वाजता मावळ (Maval) कामशेत मळवली रेल्वे स्थानका दरम्यान घडली.Pimpri : पावसाळापूर्व कामे, नालेसफाई लवकर पूर्ण करावीगुरुवारी…

Kamshet News : कामशेत येथील नाणे रेल्वे गेट दुरुस्ती कारणास्तव दोन दिवस बंद, नागरिकांचे हाल

एमपीसी न्यूज :  कामशेत येथील नाणे रेल्वे गेट दुरुस्ती दुरुस्ती कारणास्तव दोन दिवस बंद आहे. बुधवारी (दि.२८) सकाळी १० वा. ते  गुरुवारी (दि.२९) सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.   नाणे गेट मार्गावरुन नाणे मावळला…

Kamshet: माऊलीनगरमधील गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप

एमपीसी न्यूज - माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे यांच्या माध्यमातून व कामशेत ग्रामपंचायत वार्ड क्रमांक 4 चे ग्रामपंचायत सदस्य श्री अभिमन्यू शिंदे, सामाजिक कार्यकर्ते अंकुश काटकर व मावळ तालुका महिला युवती आघाडीच्या उपध्यक्षा ज्योती तानाजी…

Maval : राज्यात भाजपची सत्ता आणि मावळात ही भाजपच येणार – बाळा भेगडे

एमपीसी न्यूज - कामशेत शहराच्या पुलाच्या मुद्द्याचे राजकारण करून जरी विरोधी पक्ष नागरिकांचे मन वळवू पाहत असला तरी सोमवारी कामशेत येथे झालेल्या प्रचारात येथील नागरिकांनी ही प्रचारफेरी नाही तर आमच्या बाळाभाऊ भेगडे यांच्या विजयाची मिरवणूक…

Kamshet : पिकअपची ट्रकला धडक; पिकअपमधील एकासह 16 मेंढ्यांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - टायर फुटल्याने रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या ट्रकला मेंढ्या घेऊन जाणा-या पिकअपने जोरदार धडक दिली. या अपघातात पिकअपमधील एकाचा जागीच मृत्यू झाला. पिकअपमधील 16 मेंढ्यांचा देखील मृत्यू झाला असून 8 मेंढ्या जखमी झाल्या आहेत. हा…

Kamshet : चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसची ट्रेलरला धडक; दोन जण गंभीर

एमपीसी न्यूज - बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पुढे जाणा-या ट्रेलरला धडकली. यामध्ये बसमधील दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज (सोमवारी) सकाळी साडेनऊच्या सुमारास जुना पुणे-मुंबई महामार्गावर खामशेत गावाजवळ खिंडीत झाला.आज सकाळी जुना…

Kamshet : महामार्गालगतचे अतिक्रमण हटविण्याच्या तहसीलदारांच्या आदेशाला आयआरबीकडून वाटण्याच्या अक्षता?

एमपीसी न्यूज - पुणे मुंबई महामार्गालगत कामशेतजवळ अहिरवडे फाट्याजवळ मुंबई कॉरिडॉरमध्ये खासगी जागेवर झालेले अतिक्रमण काढण्याबाबत तहसीलदारांनी दिलेले आदेश म्हैसकर इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. (आयआरबी) ने धाब्यावर बसविल्याचा आरोप भ्रष्टाचार…