Browsing Tag

कोंढवा पोलीस

Pune News : प्रियकरानेच पत्नीच्या मदतीने प्रेयसीचा केला खून, आत्महत्येचा केला बनाव

एमपीसी न्यूज – प्रियकराने पत्नीच्या मदतीने प्रेयसीचा (Pune News) गळा दाबून खून करत आत्महत्येचा बनाव केला होता. हा प्रकार कोंढवा खुर्द येथील शिवनेरीनगर येथे शुक्रवारी (दि.24) घडली आहे.याप्रकरणी प्रियकर व त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल केला…

Pune Crime : पुणे पोलिसांचा दोन ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापा

एमपीसी न्यूज - पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कोंढवा व थेऊरगाव परिसरात जुगार अड्ड्यावर छापा मारला असून यात 42 जणांवर कारवाई केली आहे. (Pune Crime) यात पोलिसांनी 74 हजार 133 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.पहिला छापा…

Pune Crime News : ज्येष्ठ नागरिकाची सुमारे पावणे बारा कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज - विक्रीला काढलेल्या बंगल्याच्या कागदपत्रांच्या (Pune Crime News) आधारे एका 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांची तब्बल 11 कोटी 80 लाख रुपयांची फसणूक केली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.अब्बास इब्राहिम…

Pune News : चोऱ्यांचे सत्र सुरूच ; कोंढवा, हडपसर परिसरातून कोट्यवधी लंपास

एमपीसी न्यूज : शहरात घरफोड्यांचा धुमाकूळ सुरूच असून, कोंढवा आणि हडपसर भागातील बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी लाखोंच्या ऐवजावर डल्ला मारला आहे. (Pune News) दोन फ्लॅटमधून चोरट्यांनी तीन लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस…

Pune News : पुण्यात अल्पवयीन मुलाचे अपहरण करून अनैसर्गिक अत्याचार, 20 वर्षीय तरुण अटकेत

एमपीसी न्यूज : रस्त्याने पायी चालत निघालेल्या एका 14 वर्षीय मुलाचे चाकूचा धाक दाखवून अपहरण केले. त्यानंतर त्याला जवळच्या जंगलात घेऊन जात त्याच्यावर (Pune News) अनैसर्गिक अत्याचार केला. कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील…

Pune Crime : कोंढव्यातील ‘त्या’ अनोळखी महिलेच्या खुनाचा छडा लागला, अल्पवयीन गुन्हेगारासह…

एमपीसी न्यूज : कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन दिवसांपूर्वी एका अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला होता. दगडाने चेहरा विद्रूप करून या महिलेचा खून करण्यात आला होत. (Pune Crime) या खुनाचा छडा लावण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश…

Pune Crime : कोंढवा येथे घरफोडीत हिऱ्यांच्या दागिन्यांसह पावणे पंचवीस लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – कोंढवा येथील महोम्मदवाडी येथे घरफोडीत तब्बल 24 लाख 77 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. ज्यामध्ये सोन्या-चांदिचे (Pune Crime) व हिऱ्याच्या दागिन्यांचाही समावेश आहे. ही चोरी शनिवारी (दि.24) रात्री नऊ ते मध्य रात्री पावणे एक…

Pune News: महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाणप्रकरणी कोंढव्यातील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज: वीजबिलांच्या थकबाकीमुळे घरगुती विजेचा पुरवठा खंडित केल्याच्या कारणावरून महावितरणच्या दोन कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कोंढवा येथील चार आरोपींविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात फौजदारी…

Pune : वीस हजाराची लाच मागितल्या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह पोलीस शिपायाच्या विरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज- अटक केलेल्या नातेवाइकांना जामीन मिळवून देण्याच्या कामात मदत करण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक व पोलीस शिपायाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींच्या वतीने लाचेची…

Pimpri : वृद्ध दांपत्याची कोट्यवधींची फसवणूक करणा-या आरोपीला पिंपरीत बेड्या

एमपीसी न्यूज - वृद्ध दांपत्याच्या परस्पर त्यांची जमीन कोट्यावधी रुपयांना विकून फसवणूक केल्याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यात चार वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला पिंपरी चिंचवड शहरात वल्लभनगर एसटी स्टँड परिसरातून…