Browsing Tag

क्राईम न्यूज

Dehugaon : राहत्या घरातून दोन लहान मुले बेपत्ता

एमपीसी न्यूज - दोन्ही मुलांना घरी ठेऊन वडील कामावर गेले (Dehugaon) असता दोन्ही मुले बेपत्ता झाली. हा प्रकार वडील सायंकाळी घरी आल्यावर उघडकीस आला.निखील वर्मा (वय 8), नितीन वर्मा (वय 6) अशी बेपत्ता मुलांची नावे आहेत. याप्रकरणी लक्ष्मी…

Shirgaon : गहुंजे येथे सुरक्षा रक्षकाला जातीवाचक शिवीगाळ

एमपीसी न्यूज :  एका व्यक्तीने सुरक्षा रक्षकाला (Shirgaon) जातीवाचक शिवीगाळ करून दमदाटी केली. या प्रकरणी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 3) दुपारी एक वाजताच्या…

Bhosari : तडीपार गुंडाला शस्त्र बाळगल्या प्रकरणी अटक

एमपीसी न्यूज - तडीपार गुंडाला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी (Bhosari) शस्त्रासह अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. 4) सायंकाळी सात वाजता फुलेनगर, एमआयडीसी भोसरी येथे करण्यात आली.चन्नाप्पा परशुराम सुतार (वय 22, रा. महात्मा फुलेनगर, एमआयडीसी…

Wakad : दुबई येथे नोकरी लावण्याचा बहण्याने तरुणाची फसवणूक

एमपीसी न्यूज - दुबई येथे नोकरी लावण्याचे अमिष (Wakad) दाखवून 70 हजार रुपये घेत नोकरी न लावता फसवणूक केली. हा प्रकार एक जून 2022 चार मे 2023 या कालावधीत वाकड परिसरात घडला.प्रतीक अमृत चव्हाण (वय 33, रा. काळेवाडी) यांनी याप्रकरणी वाकड…

Thergaon : उसने दिलेले पैसे मागितल्याने महिलेस मारहाण

एमपीसी न्यूज - उसने दिलेले पैसे परत मागितल्याने महिलेला पाच जणांनी मिळून मारहाण केली. ही घटना 14 फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजता थेरगाव येथे घडली.(Thergaon) याप्रकरणी बुधवारी (दि. 3 मे) रोजी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Hinjawadi : हिणवल्याच्या रागातून दोघांवर जीवघेणा हल्ला

एमपीसी न्यूज : हिणवल्याच्या रागातून आठ ते नऊ जणांच्या (Hinjawadi) टोळक्याने दोघांवर जीवघेणा हल्ला केला. ही घटना मंगळवारी (दि. 2)  सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास कोकाटे वस्ती बावधान येथे घडली.गणेश श्याम पवार (वय 40, रा. बावधन बुद्रुक,…

Wakad : व्हिडीओ लाईक करून पैसे कमावण्याचा मोह संगणक अभियंत्याला नडला; 19 लाखांची झाली फसवणूक

एमपीसी न्यूज - युट्युब वरील व्हिडीओ लाईक केल्यास पैसे मिळतील, हा मोह एका संगणक अभियंत्याला चांगलाच महागात पडला. गुंतवणुक केल्यास व्हीआयपी सदस्य होणार आणि त्यानंतर पैसे मिळायला सुरु होतील, असा बहाणा करून अभियंत्याला गुंतवणूक…

Wakad : शाहरुख खान टोळीवर मोक्काची कारवाई

एमपीसी न्यूज - वाकड, सांगवी, हिंजवडी पोलीस ठाण्यात (Wakad) तब्बल 19 गुन्हे दाखल असलेल्या शाहरुख खान टोळीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अंतर्गत मोक्का कारवाई केली आहे.शाहरुख युनूस खान (वय…

Pune Crime : गुन्हे शाखेची मोठी कारवाई; चोरीच्या तब्बल 162 दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कामगिरी केली आहे. पुणे शहर आणि ग्रामीण परिसरातून चोरट्यांनी चोरून नेलेल्या तब्बल 162 दुचाकी जप्त केले आहेत.(Pune Crime) गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 17 कडून 54 लाख 67 हजार रुपयांचा…

Khed : मेदनकरवाडीत सव्वा नऊ लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज - खेड तालुक्यातील मेदनकरवाडी (Khed) मध्ये अज्ञातांनी घरफोडी करून नऊ लाख 24 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 27) सकाळी उघडकीस आली.सुरेश ज्ञानेश्वर कानडे (वय 57, रा. मेदनकरवाडी, ता. खेड) यांनी याप्रकरणी…