Browsing Tag

क्राईम न्यूज

Punawale : सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाकडून सात वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - सोसायटीच्या पार्किंगमध्ये खेळत असलेल्या सात वर्षीय मुलीवर सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.(Punawale) हा धक्कादायक प्रकार बुधवारी (दि. 26) सायंकाळी साडेसहा वाजता पुनावळे येथे घडला.…

Hinjawadi : धक्का लागला म्हणून तरुणाला बेल्ट व दगडाने मारहाण

एमपीसी न्यूज – पबमध्ये वॉशरुमला जात असताना एकाला धक्का लागला असता पाच ते सहा जणांनी तरुणाला बेल्ट व दगडाने मारहाण करत गंभीर जखमी केले आहे. हि घटना गुरुवारी (दि.27) मध्यरात्री एफ.एम.एल.पबमध्ये घडली. याप्रकरणी रमीज आयुब सिकलगार (वय 32…

Chakan : स्वर्ग रथाच्या धडकेत वृद्ध व्यक्तीचा मृत्यू

एमपीसी न्यूज - स्वर्ग रथाने एका दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीवरील एक वृद्ध व्यक्ती रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पडला. (Chakan) त्याच वेळी दुसऱ्या बाजूने भरधाव वेगात जाणाऱ्या एका ट्रकने वृद्धाला चिरडले. यात वृद्धाचा…

Ravet : मेंढ्यांच्या कळपातून चार मेंढ्या, एक बोकड चोरीला

एमपीसी न्यूज - रावेत येथील महापालिकेच्या (Ravet) मोकळ्या जागेत असलेल्या मेंढ्याच्या तळावरून अज्ञातांनी एक बोकड आणि चार मेंढ्या चोरून नेल्या. ही घटना 19 आणि 24 एप्रिल रोजी घडली. याप्रकरणी 50 वर्षीय महिलेने रावेत पोलीस…

Chinchwad : गर्दीचा गैरफायदा घेत महिलेशी गैरवर्तन करणाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज – चौकात असणाऱ्या गर्दीचा फायदा (Chinchwad) घेत महिलेशी गैरवर्तन करत तिला मारहाण करणाऱ्या नराधमाला चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. स्वप्नील रविंद्र शेळके (वय 24 रा.चिंचवड) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी चिंचवड पोलीस…

Pimpri : केवळ गैरसमजातून तरुणावर कोयत्याने केले जीवघेणे वार

एमपीसी न्यूज – कुत्र्याला शिवीगाळ करत असताना (Pimpri) झालेल्या गैरसमजातून एकाने 22 वर्षीय तरुणावर कोयत्याने जीवघेणे वार केले आहेत. हि घटना पिंपरी मार्केट येथे बुधवारी (दि.25) घडली. याप्रकरणी प्रविण राजू शिरठाणे (वय 22 रा.पिंपरी) यांनी…

Alandi : प्रेयसी सोबत राहता यावे म्हणून केले पत्नीवर चाकुने वार

एमपीसी न्यूज – प्रेयसी सोबत एकत्र राहता (Alandi) यावे यासाठी पती व त्याच्या प्रेयसीने जिवे मारण्याच्या उद्देशाने मिळून पत्नीचे पाय दोरीने बांधून तिच्या गळ्यावर चाकूने वार केले. हा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि.25) दुपारी चिंबळी येथे घडली…

Pune : कोथरुडमध्ये दोन रिक्षाची समोरासमोर धडक, एकाचा मृत्यू दोघे गंभीर जखमी

एमपीसी न्यूज : भरधाव वेगात जाणाऱ्या रीक्षाने समोरून येणाऱ्या दुसऱ्या रिक्षाला धडक दिल्याने भीषण अपघात झाला.  (Pune) या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले आहेत. कोथरूड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चांदणी चौक ते कोथरूडच्या…

Pune : कॉमन पार्किंगच्या वादातून ज्येष्ठ महिलेला मारहाण

एमपीसी न्यूज : सोसायटीतील कॉमन पार्किंगच्या वादातून 58 वर्षीय महिलेला मारहाण करण्यात आली. डेक्कन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एरंडवणे येथील रघुकुल बिल्डींग मध्ये हा सर्व प्रकार घडला. याप्रकरणी प्रीती रघुनाथ सोवनी (वय 58) यांनी तक्रार दिली…

Chinchwad : आऊट डोअर कंट्रोल पॅनेलची चोरी

एमपीसी न्यूज - गोडाऊनच्या बाहेरील बाजूला लावलेले (Chinchwad) आऊट डोअर कंट्रोल पॅनल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना 20 फेब्रुवारी ते 13 एप्रिल या कालावधीत अजंठानगर चिंचवड येथील गिरी सिमेंट गोडाऊनच्या इमारतीत घडली. अक्षय अनिल…