Browsing Tag

जीवे मारण्याची धमकी

Pune : जीवे मारण्याची धमकी देत महिलेवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज- व्यवसायात गुंतवणूक केलेले चार कोटी रुपये (Pune)परत घेण्यासाठी घरी गेल्यानंतर आरोपीने बंदुकीचा धाक दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार केला. तसेच, या घटनेचे व्हिडिओ शूटिंग करुन महिलेला जीवे मारण्याची धमकी देवून शारीरिक संबंध…

Maharashtra News : संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज- उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Maharashtra News)  यांना लॉरेन्स बिष्णोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं समोर आलं आहे. यासंदर्भात संजय राऊतांनी पोलिसांना माहिती दिली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.…

Mhalunge : जीवे मारण्याची धमकी देत खंडणी स्वरूपात मागितले गौण खनिज

एमपीसी न्यूज - जीव मारण्याची धमकी देत खंडणी (Mhalunge) स्वरूपात गौण खनिजाची मागणी केली. हा प्रकार 23 ते 28 मार्च या कालावधीत चाकण, खराबवाडी परिसरात घडला.गणेश नंदू राऊत (वय 25, रा. भांबोली, ता. खेड) यांनी या प्रकरणी म्हाळुंगे एमआयडीसी…

Ravet : लग्नास नकार दिल्याने 50 लाखांची मागणी करत तरुणीला जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज - लग्नासाठी तरुणीने नकार दिल्याने तिच्याकडे 50 लाख रुपयांची मागणी करत जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार 11 ऑगस्ट 2019 रोजी रावेत येथे घडला आहे. याप्रकरणी तरुणीच्या दूरच्या नात्यातील एका तरुणावर 13 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल…

Sangvi : चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेच्या छळ प्रकरणी तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पती, सासू आणि सासरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जून 2019 ते 6 जानेवारी 2020 या कालावधीत पिंपळे निलख येथे घडली.याप्रकरणी…

Pune : एकतर्फी प्रेमातून भर रस्त्यात चाकूचा धाक दाखवून तरुणीला जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज- 'माझे तुझ्यावर प्रेम आहे. मित्राबरोबर फिरताना दिसलीस तर खल्लास करेन' एका तरुणाने भर रस्त्यात चाकूचा धाक दाखवत एका तरुणीला अशी धमकी दिल्याचा प्रकार सारस बागेजवळ पाटील प्लाझा समोर घडला. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित तरुणाला अटक…

Wakad : अ‍ॅसिड फेकून जीवे मारण्याची पत्नीला धमकी; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पत्नीला अ‍ॅसिड फेकून जीवे मारण्याची धमकी देत तिचा छळ केला. तसेच मित्राच्या मदतीने पत्नीच्या घरात पाच लाखांची चोरी केली. याप्रकरणी पतीसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना इंदोर, वाकड, चेन्नई, नोएडा येथे…

Hinjawadi : दुचाकीस्वाराला मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - पेट्रोल पंपावर आपल्या दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी जात असलेल्या तरुणाला कारमधून आलेल्या चार जणांनी मिळून बेदम मारहाण केली. तसेच तरुणाला जीवे मारण्याची धमकी देऊन दुचाकीचे नुकसान केले. ही घटना मंगळवारी (दि. 10) सायंकाळी…

Bhosari : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार; आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज - लग्नाचे आमिष दाखवून तसेच तिच्या आई आणि बहिणीला जीवे मारण्याची धमकी देत तरुणीवर तीन वेळा बलात्कार केला. त्यानंतर तरुणीच्या हातावर ब्लेडने वार करून तिला जखमी केले. ही घटना दापोडी, बालगंधर्व, सहारा हॉटेल अँड लॉज चतुःशृंगी…

Pimpri : विवाहितेच्या छळ प्रकरणी सहा जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - घरगुती कारणांवरून विवाहितेला वारंवार मारहाण करून तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन शारीरिक व मानसिक त्रास दिला. याबाबत सासरच्या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अतुल महादेव शिंदे (वय 30), संगीता महादेव शिंदे (वय…