Browsing Tag

डॉ. के. अनिल रॉय

Pimpri: ‘कोरोना’मुळे खबरदारी, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 150 रुपये दंड!

एमपीसी न्यूज - 'कोरोना' हा संसर्गजन्य विषाणू आहे. बाधित व्यक्तींच्या धुकींद्वारे हा विषाणू पसरतो. त्यामुळे नागरिकांनी बस, रेल्वेस्थानक, चौक अशा सार्वजनिक ठिकाणी थुंकणे पूर्णपणे टाळावे, असे आवाहन करत सार्वजनिक ठिकाणी थुंकताना आढळल्यास 150…

Chinchwad : ऑटो क्लस्टरसमोर जाळला जातोय कचरा

एमपीसी न्यूज - चिंचवड येथील ऑटो क्लस्टरसमोरील मोकळ्या जागेत गेल्या काही दिवसांपासून कचरा जाळला जात आहे. मोठ्या प्रमाणात कचरा जाळला जात असून त्याचा धूर एम्पायर स्क्वेअर मधील घरांमध्ये जात आहे. त्याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.…

Pimpri : मेट्रोच्या लेबर कॅम्पमध्ये डास उत्पत्ती; महापालिकेने ठोठावला 15 हजारांचा दंड

एमपीसी न्यूज - पुणे महामेट्रोच्या नाशिक फाटा चौकाजवळील कॉस्टींग यार्डमधील लेबर कॅम्पमध्ये डास उत्पत्ती ठिकाणे आढळून आली आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने महामेट्रोच्या एन. सी. सी. या ठेकेदार कंपनीस 15 हजार रूपयांचा…

Pimpri: महापालिकेचे ‘स्वच्छथॉन’ अभियानाचे पुरस्कार जाहीर, गणेश बोरा यांना प्रथम क्रमांक

एमपीसी न्यूज - स्वच्छ भारत अभियानात व्यापक स्वरुपात नागरिकांचा व समाजातील सर्व स्तरांचा सहभाग व्हावा या हेतूने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या 'स्वच्छ महाराष्ट्र अभियान स्वच्छथॉन' स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. ग्रीनीश…

Pimpri : हद्दीबाहेरील कचरा शहरात टाकणा-यांवर फौजदारी कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीलगतच्या गावांमधून शहराच्या हद्दीत घनकचरा, हॉटेल वेस्ट टाकले जात आहे. त्याला आळा घालण्याकरिता महापालिकेमार्फत फिरती पथक तैनात करण्यात आले आहेत. महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये कचरा टाकणा-यांवर…

Pimpri: पाळीव प्राणी, पक्षांनी सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केल्यास मालकांवर दंडात्मक कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक ठिकाणी पाळीव प्राणी, पक्षांनी अस्वच्छता केल्यास ती जागा प्राणी मालकांनी स्वच्छ करावी. अन्यथा मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के.अनिल रॉय…

Pimpri: ‘वायसीएमएच्‌सह रुग्णालये, दवाखान्यांचा कार्यभार द्या’

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेत आरोग्य वैद्यकीय अधिकारी हे संविधानिक पद असल्याने वायसीएम रूग्णालयासह अन्य सर्व रूग्णालये आणि दवाखान्यांचा कार्यभार आपल्याकडे सोपवावा. तसेच रूग्णालयांकरिता उपकरणे, साहित्य, औषधे पुरवठा व खरेदीत…

Pimpri: शिवसेना नगरसेवकाने सोडले आरोग्य अधिका-याच्या ‘केबीन’मध्ये डुक्कर

एमपीसी न्यूज - थेरगाव परिसरात डुकरांचा सुळसुळाट सुरु आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून पालिकेकडून डुक्करांचा बंदोबस्त केला जात नसल्याच्या निषेधार्थ शिवसेनेचे नगरसेवक सचिन भोसले यांनी पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय…