Browsing Tag

पिंपरी बातमी

Pimpri : आरक्षित जागा महापालिकेच्या ताब्यात घेण्यासाठी 17 मालमत्ता धारकांना 17 कोटीचा मोबदला  

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील विविध ठिकाणचे रस्ते किंवा अन्य आरक्षणाने बाधित जागा खासगी वाटाघाटीने महापालिकेच्या ताब्यात घेण्यात येणार आहेत. त्यासाठी आरक्षणाने बाधित क्षेत्राच्या मोबदल्यापोटी 17 मालमत्ता धारकांना तब्बल 16 कोटी 80 लाख…

Pimpri : टाटा मोटर्सच्या नवीन अल्ट्रॉझ गाडीचे रोलआउट

एमपीसी न्यूज- टाटा मोटर्स कंपनीकडून आगामी नवीन वर्षात तीन नवीन वाहने बाजारात दाखल होणार आहेत. सहा आसनी टाटा ग्रॅव्हिटाज एसयुव्ही, टाटा नेक्सन इव्ही व टाटा अल्ट्रॉझ ही तीन वाहने पुढील वर्षी बाजारपेठेत दाखल होणार आहेत. त्यापैकी टाटा अल्ट्रॉझ…

Pimpri : महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे पुरोगामी विचारांचा विजय-सचिन साठे

एमपीसी न्यूज - काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. हा फुले, शाहु, आंबेडकर…

Pimpri : महापालिका आता निविदांच्या दराचे ‘सीओईपी’कडून करणार निश्चितीकरण

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निविदांच्या वाढीव दराबाबत सातत्याने आरोप केले जातात. त्यासाठी आता महापालिका भांडार विभागाच्या वतीने काढण्यात येणा-या निविदांच्या दराचे पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून (सीओईपी) दर…

Pimpri: क्रीडा समितीच्या कामासाठी स्थापत्य ‘क्रीडा विभाग’ स्थापन करा

एमपीसी न्यूज - पिंपरी महापालिकेतर्फे क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक विभागासंबधी ज्या सुविधा विकसित करणार आहे. त्यासाठी स्थापत्य उद्यानच्या धर्तीवर स्थापत्य ‘क्रीडा विभाग’ तयार करावा. त्या विभागामार्फतच संपूर्ण शहरातील क्रीडा, कला,…

Pimpri : दहा वाड्या-वस्त्यांवरील 200 महिला म्हणाल्या, ‘आम्ही बी पास झालो..’

एमपीसी न्यूज - शहीद राजगुरू ग्रंथालय, आदिम संस्था, आंबेगाव आणि रोटरी क्लब, साक्षरता समिती, पुणे जिल्हा यांच्या वतीने घेण्यात आलेल्या साक्षरता वर्गाचा गुणपत्रिका वितरण समारंभ आणि नवीन साक्षरता वर्गाचे उदघाटन आंबेगाव तालुक्यातील कुशिरे येथे…

Pimpri : शहरातील पूरग्रस्तांना तातडीने मदत द्या; आमदार लक्ष्मण जगताप यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील पवना, मुळा आणि इंद्रायणी या नद्यांना ऑगस्ट महिन्यात आलेल्या पुरामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना सरकारी मदत अद्याप मिळालेली नाही. पुरामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आलेले आहेत. परंतु, तीन महिन्यांपेक्षा…

Pimpri : जागतिक मुळव्याध दिनानिमित्त मोफत तपासणी शिबिर व व्याख्यान

एमपीसी न्यूज - पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालय व संशोधन केंद्र, संत तुकाराम नगर पिंपरी येथे शल्य तंत्र  विभागामार्फत जागतिक मूळव्याध दिनानिमित्त नुकतेच (प्रोक्टोलॉजी) गुदगत व्याधी या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात…

Pimpri : मेट्रोच्या लेबर कॅम्पमध्ये डास उत्पत्ती; महापालिकेने ठोठावला 15 हजारांचा दंड

एमपीसी न्यूज - पुणे महामेट्रोच्या नाशिक फाटा चौकाजवळील कॉस्टींग यार्डमधील लेबर कॅम्पमध्ये डास उत्पत्ती ठिकाणे आढळून आली आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने महामेट्रोच्या एन. सी. सी. या ठेकेदार कंपनीस 15 हजार रूपयांचा…

Pimpri : पिंपरी-चिंचवड भाजपा पक्ष कार्यालयात संविधान दिन साजरा

एमपीसी न्यूज- भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळ अध्यक्ष अमित गोरखे यांच्या पुढाकारातून भाजपा शहर पक्ष कार्यालय मोरवाडी पिंपरी येथे भारतीय संविधान दिन मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला आहे. यावेळी…