Browsing Tag

पुणे शहरात मुसळधार पाऊस

Nigdi : पिंपरी-चिंचवड शहराच्या काही भागात मुसळधार पाऊस; नागरिकांचा खोळंबा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील आकुर्डी, निगडी, भोसरी परिसरात मुसळधार पाऊस पडला. अचानक वातावरण बदलले आणि जोरदार पाऊस पडल्याने कामासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांचा खोळंबा झाला. सर्वत्र पाणीच पाणी झाले.मंगळवारी (दि. 22) शहरात पावसाची…

Pune : पुण्यात नाही पाण्यात राहतो म्हणून सांगा – राज ठाकरे

एमपीसी न्यूज - केवळ अर्धा तास पुण्यात पाऊस झाल्याने शहराचा विचका झाला. पुण्यात राहतो म्हणून सांगू नका, पाण्यात राहतो म्हणून सांगा, अशा शब्दांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज संताप व्यक्त केला.सरकारला जाब विचारण्याची माझ्यात आग आहे.…

Pune : पुण्याला पुन्हा पावासाने झोडपले; नागरिक तासनतास अडकले वाहतूक कोंडीत

एमपीसी न्यूज - रस्त्यांवर साचलेले पाणी, त्यामुळे वर आलेली खळी, बंद पडलेले सिग्नल, 'पीएमपीएमएल'चा रांगेत असलेल्या बसेस, वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस नसल्याने दुचाकी धारकांनी अक्षरशः फुटपाथवरून गाड्या पाठविल्या. तरीही या पुणेकरांना घरी…

Pune : पावसामुळे राज ठाकरे यांची सभा रद्द

एमपीसी न्यूज - पुण्यातील नातूबाग येथील सरस्वती मंदिराच्या मैदानावर आयोजित राज ठाकरे यांची सभा अखेर पावसामुळे रद्द करण्यात आली आहे. राज ठाकरे हे उद्या कसबा गणपतीच्या दर्शनासाठी व आरतीसाठी सकाळी दहा वाजता उपस्थित राहणार असल्याची माहिती…

Khadakwasala : कोल्हेवाडी येथील पुलावरून वॅग्नर कार कोसळून तीन तरुण बेपत्ता

एमपीसी न्यूज - बुधवारी झालेल्या मुसळधार पावसात कोल्हेवाडी येथील पुलावरून वॅग्नर कार कोसळून कारमधील तीन तरुण वाहून गेले.निखिल दिनेश चव्हाण (वय 21 राहणार संतोष नगर कात्रज पुणे), साईनाथ उर्फ गणेश तुकाराम शिंदे (वय 22 राहणार संतोष नगर…

Pune : अतिवृष्टीमुळे पाच तालुक्यातील शाळा, महाविद्यालये यांना आज सुट्टी

एमपीसी न्यूज - बुधवारी (दि. 25 ) झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये या करिता पुणे जिल्ह्यातील पुणे शहर सहित पाच तालुक्यातील सर्व शाळांना आज, शुक्रवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.…

Pune: पावसाचा हाहाकार! सहकारनगर भागात सापडले पाच मृतदेह; मृतांचा आकडा वाढण्याची भीती! 

एमपीसी न्यूज - पुण्यात बुधवारी रात्री झालेल्या ढगफुटीसारख्या पावसाने अक्षरश: हाहाकार माजवला. सहकारनगरच्या अरण्येश्वर भागात वाहून आलेले पाच मृतदेह आढळून आले आहेत. मृतांचा हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.या माहितीस पुणे…

Pune : अतिवृष्टीमुळे पुण्यात ‘पाणीबाणी’, शहर जलमय, अनेक घरांमध्ये पाणी, वाहने वाहून…

एमपीसी न्यूज - गेल्या दोन दिवसांपासून शहरात रात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस पडत असून आजही रात्री 8 च्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. सलग 3 तास मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे संपूर्ण शहर जलमय झाले आहे. शहरातील ओढे-नाल्यांना महापूर आला…