Browsing Tag

भाजप

Pune : वाढत्या महागाईच एक कारण म्हणजे भ्रष्टाचार : किरीट सोमय्या 

एमपीसी न्यूज :  मागील काही महिन्यापासून केंद्र सरकार मार्फत सतत पेट्रोल,डिझेल आणि गॅस दरवाढ केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकाचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यात सत्ताधारी भाजपकडून कोणताही नेता भूमिका मांडत नाही. (Pune) त्याच…

Chinchwad News : 100 नगरसेवक निवडून आणून महापालिकेवर पुन्हा भाजपचा झेंडा फडकविणार – आमदार…

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीला दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या निधनामुळे दुःखाची झालर होती. या पोटनिवडणुकीत महायुतीने परीक्षा दिली. आता महापालिका निवडणुकीत अब की बार 100 नगरसेवक हे टार्गेट पूर्ण…

Pune News : कसबा पोटनिवडणुकीतील पराभवाचं आम्ही पोस्टमार्टम केलं : देवेंद्र फडणवीस 

 एमपीसी न्यूज : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला मिळालेल्या अपयशानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रथमच पुणे दौऱ्यावर आले. यावेळी कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पराभवावर पक्षांतर्गत काही चर्चा झाली का किंवा शहर पातळीवर बदल (Pune News)…

Maharashtra : दिल्लीसमोर शेपट्या आत घालून बसणे हे बाळासाहेबांचे विचार नव्हे, उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर…

एमपीसी न्यूज : दिल्लीसमोर शेपट्या आत घालून बसणे हे बाळासाहेबांचे विचार नव्हते अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्यावर निशाणा साधला.(Maharashtra) शिवसेना नेते रामदास कदम यांचा बालेकिल्ला असलेल्या खेडमध्ये गोळीबार…

Chinchwad Bye-Election :  मतदारांचा भाजपवर विश्वास, विजय माझाच होणार – अश्विनी जगताप

एमपीसी न्यूज - मतदारांचा भाजपवर विश्वास असून (Chinchwad Bye-Election) विजय माझाच होणार असल्याचा विश्वास भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांनी मतदानानंतर व्यक्त केला.चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी चांगले मतदान झाले आहे.…

Chinchwad Bye Election :  भाजप आणि राहुल कलाटे यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानादरम्यान भाजपचे माजी (Chinchwad Bye Election) नगरसेवक सागर आंगोळकर आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या समर्थकांमध्ये धक्काबुक्की झाली.पिंपळेगुरव माध्यमिक विद्यालय केंद्रात सकाळी हा…

Chinchwad Bye Election : भाजपने गृहनिर्माण सोसायटीधारकांवर पाणीटंचाई लादली – वंदना चव्हाण

एमपीसी न्यूज - भाजपच्या नेत्यांनी पाणीपुरवठ्याच्या कामांमध्ये भ्रष्टाचार केल्यामुळे आतापर्यंत शहराचा पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. एक दिवसाआड, अपुऱ्या तसेच अवेळी होणाऱ्या ( Chinchwad Bye Election ) पाणीपुरवठ्यामुळे महिलांची मोठी तारांबळ…

Chinchwad Bye Election :  भाजप निवडणुकीसाठी कोणत्याही थराला जाते – अजित पवार

एमपीसी न्यूज - भाजप निवडणुकीसाठी कोणत्याही (Chinchwad Bye Election) थराला जाते. आयसीयूमध्ये असताना पुण्याचे खासदार गिरीश बापट यांना कसब्यात प्रचाराला उतरवले. जनाची नाही तर म्हणाची लाज वाटली पाहिजे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते,…

Chinchwad Bye Election : भाजपने हार स्वीकारल्याची मानसिकता – रोहित पवार

एमपीसी न्यूज - भाजपचा कोणताही नेता चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये सहभागी होत नसल्याने  त्यांनी हार स्वीकारल्याची मानसिकता ( Chinchwad Bye Election )  दिसून येते. कोणताही गाजावाजा न करता आपले काम शांतपणे विकासकाम करणारे महाविकास…

Chinchwad Bye Election : भ्रष्टाचारामध्ये अखंड बुडालेल्या भाजपला धडा शिकवा – नाना काटे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची (Chinchwad Bye Election) पाच वर्ष सत्ता होती. मात्र, या सत्ता काळात भाजपने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला. लाचखोरी, खंडणीखोरी आणि भ्रष्टाचारामध्ये अखंड बुडालेल्या भाजपला पोटनिवडणुकीच्या…