Browsing Tag

मराठा आरक्षण

Pimpri : ‘एकच मिशन, मराठा आरक्षण’ म्हणत सर्व पक्षीय आणि संघटनांचा मोर्चात सहभाग

एमपीसी न्यूज - सकल मराठा मोर्चा आणि मराठा बांधवांच्या वतीने शनिवारी (दि. ९) पिंपरी (Pimpri) -चिंचवड शहरात मोर्चा काढण्यात आला. यामध्ये शहरातील सर्व पक्षीय आणि विविध संघटनांनी सहभाग घेतला. मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी यावेळी…

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणावर पोलिसांचा लाठीचार्ज

एमपीसी न्यूज - जालन्यात मराठा (Maratha Reservation) आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे. मराठा आंदोलकांचं मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु होतं. आंदोलकांनी टाकलेल्या मंडपात पोलीस घुसले. यावेळी पोलिसांनी प्रचंड लाठीचार्ज केला. आंदोलकांकडून…

Akurdi : मराठा आरक्षणासाठी 6 मे रोजी एल्गार परिषद

एमपीसी न्यूज - मराठा आरक्षणासाठी 6 मे रोजी आकुर्डीत एल्गार (Akurdi) परिषदेचे आयोजन करण्यात आले. या एल्गार परिषदेतून सरकारला अंतिम इशारा देणार असल्याचे मराठा आरक्षण समन्वय समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष जावळे यांनी सांगितले. आकुर्डीतील…

Maratha reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर राजीनामा देईन – तानाजी सावंत 

एमपीसी न्यूज : मराठा आरक्षणाबाबत केलेल्या विधानानंतर चर्चेत आलेले राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी मराठा समाजाची जाहीर रित्या माफी मागितली आहे.(Maratha reservation) इतकच नाही तर 2024 पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर…

Pune News: गुणरत्न सदावर्ते विरोधात पुण्यात आणखी एक तक्रार दाखल, अडचणी वाढण्याची शक्यता

एमपीसी न्यूज - वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासमोरील अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. वेगवेगळ्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या सदावर्ते यांना मुंबई सातारा आणि त्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदावर्ते यांच्याविरोधात पुण्यातही एक…

Maratha Akrosh Morcha : सोलापुरात आज मराठा आक्रोश मोर्चा

एमपीसी न्यूज : मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात पेटून उठला आहे. आरक्षण मिळावे यासाठी सोलापूर मध्ये आज (रविवार, 4 जुलै) मराठा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. सोलापूर मधील छत्रपती संभाजी महाराज चौक येथून सकाळी 11 वाजता या मोर्च्याला सुरुवात…

Maratha Reservation Result 2021 : आज मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात ऐतिहासिक निकाल

एमपीसी न्यूज : मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर आज  बुधवारी अंतिम सुनावणी होणार आहे. उद्या सकाळी साडेदहा वाजता सर्वोच्च न्यायालय मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर निकाल देणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने 26 मार्चला निकाल राखून ठेवला होता. मराठा आरक्षण…

Maratha Arakshan : आरक्षण तरी द्या; अन्यथा आम्हाला विष पिऊन मरु द्या’

एमपीसी न्यूज : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आक्रमक झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या (Maratha Arakshan) मुद्यावर खासदार उदयनराजे भोसलेंनी अनेकांची भेट घेतली. आता मात्र त्यांनी…

Talegaon Dabhade : मराठा समाजाला आरक्षण देण्यात राज्य सरकारला इंटरेस्ट नाही : गणेश भेगडे

एमपीसी न्यूज :  मराठा आरक्षण  प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. पण, यावेळी देखील मराठा समाजाच्या पदरी निराशाच पडली. न्यायमूर्ती नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने मराठा आरक्षणावरील सुनावणी चार आठवड्यांसाठी पुढे ढकलली. तत्पूर्वी राज्य…

Maharashtra News : मराठा आरक्षण बाबत राज्य सरकार बोलत एक आहे आणि करत एक : चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज : मराठा समाजाला आरक्षण देऊन‌ आपल्या युवकांचे भविष्य सुरक्षित करणे हे आपल्या राज्यासमोरील मोठे आव्हान आहे. शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. एमपीएससी परीक्षा होत नाही आहे . आणि हे सर्व केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या ढिसाळ…