Browsing Tag

महापालिका

Pune : मेट्रोला दिलेली जागा भागभांडवल म्हणून धरावी -काँगेसचे ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांची मागणी

एमपीसी न्यूज - पुणे शहरात जागेचे संपादन करून महापालिकेने पुणे मेट्रोला दिली. ती भागभांडवल म्हणून धरावी, अशी मागणी काँगेसचे ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांनी केली आहे. आजच्या बाजारभावाने या जागेचे मूल्य धरण्यात यावे. त्यासंदर्भातील विचारणा…

Pune : साहेबांनी ‘डोळे वटारताच’ पुण्यातील अजितदादा समर्थकांची तलवार म्यान !

एमपीसी न्यूज - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड पुकारल्याने पुण्यातील त्यांचा गट फुटण्याच्या स्थितीत होता. त्याची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गांभीर्याने दखल घेतली. शरद पवार यांनी 'डोळे वटारताच' अजितदादांसोबतच त्यांच्या…

Pune : महापौर-उपमहापौरांनी मानले आभार; उद्या होणार नवीन पदाधिकाऱ्यांची निवड

एमपीसी न्यूज - महापौर मुक्ता टिळक आणि उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी आज महापालिका सर्वसाधारण सभेत नगरसेवक, प्रशासन, कर्मचारी, पत्रकारांचे आभार मानले. जवळपास पावणे तीन वर्षांचा कालावधी या दोघांनाही मिळाला. या कालावधीत पुण्यातील अनेक…

Pune : वाढत्या लोकसंख्याप्रमाणे पुणेकरांना 17.50 टीएमसी पाणी मिळावे -महापालिका सर्वसाधारण सभेत चर्चा

एमपीसी न्यूज - वाढत्या लोकसंख्या प्रमाणात पुणेकरांना सुमारे 11.50 टीएमसी पाणी कमी पडत आहे. त्यामुळे 17. 50 टीएमसी पाणी मिळावे, अशी चर्चा महापालिका सर्वसाधारण सभेत आज करण्यात आली. पुणे महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यात 11.50 टीएमसी पाणी…

Pimpri : महापालिकेतर्फे सदनिकांची सोडत, 294 लाभार्थ्यांना हक्काचे घर

एमपीसी न्यूज - केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्राधिकरण सेक्टर क्र. 17 व 19 चिखली येथे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना राबविण्यात येत आहे. या घरकुल प्रकल्पातील 7 सोसायट्यांच्या इमारतीमधील…

Pune : हृदय विकारांमुळे होणा-या मृत्यूचे प्रमाण टाळण्यासाठी महापालिका 2,70,00,000 रुपयांचे ट्रेनिंग…

एमपीसी न्यूज - हृदय विकारांमुळे होणा-या मृत्यूचे प्रमाण टाळण्यासाठी पुणे महापालिकेने पुढाकार घेतला आहे. 2 कोटी 70 लाख रुपये किमतीची ट्रेनिंग किट घ्यायला स्थायी समितीने आज मंजुरी दिली, अशी माहिती अध्यक्ष सुनील कांबळे यांनी दिली. अगदी…

Pimpri : पाणी कपात रद्द करा – नाना काटे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागविणा-या पवना धरणात आजमितीला 100 टक्के पाणीसाठा आहे. जुलै 2020 पर्यंत पुरेल एवढा हा पाणीसाठा आहे. त्यामुळे विभागनिहाय आठवड्यातून एक दिवस बंद ठेवण्यात येणारा पाणीपुरवठा रद्द करण्यात यावा, अशी मागणी…

Pune : पूरग्रस्तांची महापालिका आयुक्तांनी घेतली भेट

एमपीसी न्यूज - महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व्हे नंबर १३३, दांडेकर पूल येथील पूरग्रस्त बाधित नागरिकांची भेट घेतली. साने गुरुजी स्मारक येथील रावसाहेब पटवर्धन शाळेत पूरग्रस्तांची निवास व्यवस्था करण्यात आली आहे. पूरग्रस्तांकरिता…

Bhosari : भोसरी मतदारसंघातील आजारी, अपंग गायींचे होणार संगोपन

एमपीसी न्यूज - भोसरीत मतदारसंघातील  दूध न देणार्‍या गायी, आजारी, अपंग गायींचे संगोपन होणार आहे. गोपालन करणा-या चंद्रभागा गो शाळा संवर्धन ट्रस्टला महापालिका गोशाळा आणि गुरांचा गोठा असलेली आरक्षित जागा गो शाळा चालविण्यासाठी देणार आहे.…

Pimpri: गणेशोत्सव शांतता बैठकीकडे खासदार, आमदार, उपमहापौर, आयुक्तांनी फिरविली पाठ

एमपीसी न्यूज - यंदाचा गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित पार पडावा, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज (मंगळवारी) आयोजित केलेल्या बैठकीकडे खासदार, आमदार, उपमहापौर, पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त या…