Browsing Tag

महापौर राहुल जाधव

Pimpri: पीएमपीएलकडून पिंपरी-चिंचवडला सापत्नपणाची वागणूक – महापौर जाधव 

एमपीसी न्यूज - पुणे महानगर परिवहन मंडळ (पीएमपीएल) कडून पिंपरी-चिंचवड शहराला सापत्नपणाची वागणूक मिळत आहे. महापालिका 40 टक्के अर्थसाहाय्य पीएमपीएलला देतो. परंतु, त्या तुलनेत सुविधा दिल्या जात नाहीत. पुरेशा बस देखील दिल्या जात नाहीत. बीआरटी…

Pimpri : गुणवंत कामगार परिषदेच्या स्वागताध्यक्षपदी आमदार लक्ष्मण जगताप

एमपीसी न्यूज - कामगारांच्या अडी - अडचणी सोडविण्यासाठी, त्यांच्या मागण्यांसाठी सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राज्यव्यापी गुणवंत कामगार कल्याण विकास परिषदेच्या स्वागताध्यक्षपदी भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप…

Pimpri : पिंपरी न्यायालयाच्या नवीन जागेसाठी निधी मंजुर करण्याचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे आश्वासन

एमपीसी न्यूज - नेहरूनगर व मोशी येथील पिंपरी न्यायालयाच्या जागेच्या निधी संदर्भात आज महत्वाची बैठक पिंपरी चिंचवड शहर भाजपाचे अध्यक्ष आमदार  लक्ष्मण जगताप यांच्या समवेत पार पडली.नवीन जागेच्या संदर्भात निधी मंजुर करुन देण्याचे आश्वासन आमदार…

Pimpri: पुणे मेट्रो निगडीपर्यंत धावणार; महासभेची मान्यता

एमपीसी न्यूज - पिंपरी -चिंचवड महापालिका भवन ते निगडी या दरम्यान मेट्रो धावण्याचा मार्ग मार्ग मोकळा झाला आहे. या मार्गावर उभारण्यात येणा-या मेट्रो प्रकल्पासाठी एक हजार 253 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. त्याचा विस्तृत प्रकल्प अहवाल ( डिपीआर )…

Pimpri : शिक्षक वर्गीकरणाचा विषय सत्ताधारी भाजपने नेला रेटून

एमपीसी न्यूज - पती-पत्नी एकत्रीकरण, एकतर्फी सेवा वर्गीकरण अशा जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांचा महापालिका शाळेत वर्गीकरणाचा विषय सत्ताधारी भाजपने रेटून नेला. विरोधकांना बोलून न देता विषय मंजूर केला. पदाधिका-यांनी शिक्षकांकडून दहा-दहा लाख…

Pimpri : अधिकारी, ठेकेदार संगनमताने महापालिका लुटताहेत; भाजप नगरसेवकांचा महासभेत आरोप

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेत अनागोंदीपणे कारभार चालला आहे. गेल्या तीन महिन्यापासून जादा दराने निविदा निघत आहेत. तेच-तेच ठेकेदार येत आहेत. प्रशासन ठेकेदारांच्या सोबत आहे. अधिकारी, ठेकेदार संगनमत करून महापालिका लुटत आहेत. कितीही…

Pimpri : महापौरांची दादागिरी; माजी महापौर मंगला कदम भडकल्या 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराचे महापौर राहुल जाधव दादागिरीने सभागृहाचे कामकाज चालवित आहेत. विरोधकांना बोलू दिले जात नाही. चर्चेविना महत्वाचे प्रस्ताव मंजूर केले जात आहेत. भाजप चर्चेला घाबरत असून आर्थिक हितसंबंध जोपासण्यात पदाधिकारी दंग…

Pimpri : आनंदधाम स्मशानभूमीची महापौरांकडून पाहणी

एमपीसी न्यूज - प्रभाग क्रमांक 10 मोरवाडी येथील पिंपरी-चिंचवडमधील आनंदधाम स्मशानभूमी आणि दफनभूमीच्या कामाची महापौर राहुल जाधव यांनी पाहणी केली. अक्षरधाम स्मशानभूमीच्या जवळ असणारी स्मशानभूमीस सर्व-धर्मीय स्मशानभूमी नाव दयावे अशा सूचना…

Pimpri : महापालिकेकडून हुतात्मा बाबू गेनू यांना अभिवादन

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने हुतात्मा बाबू गेनू यांच्या शहिद दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महापौर राहुल जाधव व पक्षनेते एकनाथ पवार यांच्या हस्ते हुतात्मा बाबू गेनू यांच्या…

Sangvi : पिंपळे सौदागर येथील स्मशानभूमीची महापौरांकडून पाहणी

एमपीसी न्यूज - पिंपळे सौदागर येथे स्मशान भूमीच्या कामाची महापौर राहुल जाधव आणि नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी पाहणी केली. स्मशानभूमीची मागील बाजूची भिंत आणि कमानीचे काम व इतर अनुषंगिक कामे पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी संबंधितांना…