Browsing Tag

महापौर राहुल जाधव

Chinchwad: इच्छाशक्तीच्या जोरावर अडचणीवर मात केल्यास धेय्यपूर्ती शक्य -महापौर राहुल जाधव

एमपीसी न्यूज - विद्यार्थ्यांना बालपणातच योग्य मार्गदर्शन लाभले. तर, भविष्यात ते विद्यार्थी ऊंच शिखर गाठू शकतात. चांगला भविष्यकाळ तुमच्या शिक्षणातच दडला आहे, असे मत महापौर राहुल जाधव यांनी व्यक्त केले. यश प्राप्त करण्यासाठी कष्ट करावे…

Pimpri : स्त्यांवरील बेवारस वाहने तातडीने हटवा; वाहतूक सुरळीत करा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील सर्व अंतर्गत आणि मुख्य रस्त्यावरील बेवारस वाहने तातडीने हटविण्यात यावीत. शहरामध्ये पार्किंगबाबत योग्य धोरण राबवून बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावावी. शहरातील वाहतूक सुरळीत करावी, अशा सूचना…

Pimpri : पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे खेळाडूंचा गौरव

एमपीसी न्यूज - क्रीडा क्षेत्रात नैपुण्य प्राप्त करणा-या खेळाडूंचा पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे सत्कार करण्यात आला. स्थायी समिती सभापती ममता गायकवाड आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते खेळाडूंचा गौरव करण्यात आला.स्थायी समिती सभागृहात…

Chinchwad : समाजासाठी काहीतरी करणाऱ्यांचाच गौरव होतो – महापौर जाधव

एमपीसी न्यूज - समाजासाठी काहीतरी करणारांचाच गौरव होतो, असे मत महापौर राहुल जाधव यांनी व्यक्त केले. थेरगाव येथील जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कर्तृत्व गौरव पुरस्कार सोहळ्यात नंदकुमार सातुर्डेकर ( ज्येष्ठ पत्रकार),अश्विनी चिंचवडे ,…

Chinchwad : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरु करण्यात आले आहे. आयुक्तालय 15 ऑगस्ट पासून कार्यान्वित झाले असून आयुक्तालयाचे औपचारिक उदघाटन बुधवारी (दि. 9) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हा…

Chinchwad : चिंचवडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या विकासकामांचे ‘ई-भूमिपूजन’

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकासकामाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या (बुधवारी)'ई-भूमिपुजन' करण्यात येणार आहे. त्यामध्ये पंतप्रधान आवास योजना, स्मार्ट सिटीतील कामांचा समावेश आहे. याशिवाय पोलीस…

Nigdi : गणेश तलावातील गाळ काढणार; महापालिका उद्यानात ‘ओपन’ जीम उभारणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निगडी, प्राधिकरणातील गणेश तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून हा गाळ काढणे आवश्यक आहे. त्यानुसार येत्या आठ दिवसात तलावातील गाळ काढण्यात येणार असल्याचे महापौर राहुल जाधव यांनी सांगितले. तसेच…

Chinchwad : समाजाच्या पाठींब्यामुळेच मी आज शहराचा महापौर …राहुल जाधव   

एमपीसी न्युज  - स्त्री शिक्षणासारख्या महत्त्वाच्या विषयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या कार्याला यथोचित सन्मान मिळायला हवा त्यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांमुळे महिलांना चांगले काम करण्यास…

Sangavi: पवनाथडी जत्रेला आजपासून सुरुवात ; आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत यांच्या हस्ते जत्रेचे…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तु, उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने  महापालिकेतर्फे भरविण्यात येणा-या चार दिवसीय पवनाथडी जत्रेला आजपासून सुरुवात झाली. आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत…

Pimpri : ईव्हीएम, व्हीव्हीपीएट मशिनचे प्रात्यक्षिक; मतदान केल्याची मिळणार पावती 

एमपीसी न्यूज - आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी ईव्हीएम, व्हीव्हीपीएट मशिनचा वापर केला जाणार आहे. व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपीएट)मशीनद्वारे प्रत्येक मतदाराला त्याचे मत कोणाला दिले आहे, याची खात्री करता येणार आहे. या…