Browsing Tag

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

Pune News : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील पंचाला धमकी

एमपीसी न्यूज :  महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड यांच्या कुस्तीवेळी पंच असलेल्या मारूती सातव यांना फोनवरून धमकी देण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाडला…

Pune news : उद्यापासून रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’चा थरार

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद व संस्कृती प्रतिष्ठान आयोजित 65 व्या 'महाराष्ट्र केसरी'चा थरार उद्यापासून (Pune news)रंगणार आहे. यापूर्वी 'महाराष्ट्र केसरी'चे मानकरी ठरलेले पृथ्वीराज पाटील, बाला रफिक शेख व हर्षवर्धन सदगीर हे तिघे…

Pune : कोल्हापूरचा अनिल चव्हाण 74 किलो माती विभागात ठरला सुवर्णपदकाचा मानकरी

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि अमनोरातर्फे आयोजित ‘63 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे’ची आजच्या सकाळच्या सत्रात 74 किलो वजनी गटातील माती विभागात अतीतटीची अंतिम फेरी रंगली होती. म्हाळूंगे- बालेवाडी येथील श्री…

Pune : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि पुण्यातील अमनोरा टाऊनशिपचे विकसक असलेल्या सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे आयोजित ‘६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे’च्या पदकांचे अनावरण आज परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांच्या…

Maval : मावळातील केतन घारे व संकेत ठाकुर यांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड

एमपीसी न्यूज- मावळ तालुक्यातील सडवली गावचा युवा मल्ल केतन नथू घारे, उर्से गावचा युवा मल्ल संकेत दामू ठाकुर यांनी पुणे जिल्हा व पुणे शहर निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक तर नवलाखउंब्रे येथील युवा मल्ल आकाश बबन पडवळ याने रौप्यपदक पटकावले…

Bhosari : विधानसभा निवडणुकीत आमदार लांडगे होणार महाराष्ट्र केसरी – अभिमन्यू लांडगे (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा सर्वत्र उडत आहे. पैलवान असलेले महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे देखील निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. या विधानसभा निवडणुकीत आमदार महेश लांडगे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने निवडून…

Kalewadi : महाराष्ट्र केसरीसाठी निवड चाचणी काळेवाडी पिंपरी येथे संपन्न 

एमपीसी न्यूज -जालना येथे होणा-या 62 व्या राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवड शहरातील पैलवानांची निवड चाचणी स्पर्धा शनिवारी काळेवाडी पिंपरी येथे घेण्यात आली. महाराष्ट्र केसरी खुल्या गटात माती विभागातून पै. संतोष…

Pimpri : महाराष्ट्र केसरीसाठी महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशनच्या 10 मल्लांची निवड

एमपीसी न्यूज - जालना येथे बुधवार (दि. 19) डिसेंबर रोजी होणा-या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा निवड चाचणी घेण्यात आली. या चाचणी स्पर्धेत महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन (भवानी तालीम)च्या दहा मल्लांची निवड झाली. ही…