Browsing Tag

मोर्चा

Maval : उसाला प्रतिटन 3300 रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी संत तुकाराम साखर कारखान्यावर मोर्चा

एमपीसी न्यूज - उसाला प्रति टन 3300 रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी  ( Maval)  सहकार महर्षी माऊली दाभाडे यांच्या नेतृत्वात पुणे जिल्हा शेतकरी युनियन आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने संत तुकाराम साखर कारखाना, कासारसाई येथे मोर्चा काढला जाणार…

Maval : काँग्रेस आय कमिटीचा तहसिल कार्यालयावर मोर्चा

एमपीसी न्यूज - मावळ तालुका काँग्रेस आय कमिटीच्यावतीने ( Maval) आज (सोमवार, दि 24) तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मणिपूर येथील महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात मावळ तालुका काँग्रेस आय पेटून उठली असून लवकरात लवकर मनीपुर…

Vadgaon Maval : मंजूर झालेला विकासनिधी इतर प्रभागात वळविल्याच्या निषेधार्थ मोर्चा

एमपीसी न्यूज- वडगाव नगरपंचायतीच्या वार्ड क्र 17 मधील मंजूर झालेला 88 लाखांचा निधी रद्द करुन इतर प्रभागात वळविण्याचा घाट घातला असून त्यांच्या निषेधार्थ माजी उपनगराध्यक्षा अर्चना म्हाळसकर व गटनेते दिनेश ढोरे यांच्या नेतृत्वाखाली प्रभागातील…

Pimpri : कंत्राटी साफसफाई महिला कामगारांचा पिंपरी चिंचवड महापालिकेवर मोर्चा

एमपीसी न्यूज - कष्टकरी कामगार पंचायतीच्या वतीने कंत्राटी पद्धतीने साफसफाई काम करणाऱ्या महिलांनी आपल्या मागण्यांसाठी सोमवारी (दि. 2) पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य इमारतीवर मोर्चा काढून आंदोलन केले.कष्टकरी कामगार पंचायतीचे अध्यक्ष…

Pimpri : शास्तीविरोधी कृती समितीची स्थापना; बाधितांचा गुरुवारी महापालिकेवर मोर्चा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील अवैध बांधकामावरील शास्तीकर बाधितांनी महापालिकेविरोधात यल्गार पुकारला आहे. या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी शास्तीविरोधी कृती समितीची स्थापना करण्यात आली असून, त्याचे पहिले पाऊल म्हणून येत्या…

Pimpri: आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाचा उद्या पिंपरीत मोर्चा 

एमपीसी न्यूज - आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने उद्या (शुक्रवारी) पिंपरी-चिंचवडमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे. आकुर्डीतील तहसील कार्यालयावर हा मोर्चा धडकणार असून या मोर्चाची जोरदार तयारी सुरु आहे. आकुर्डीतील तहसील कार्यालयावर…

Pune : सनातनच्या समर्थनासाठी पुण्यात हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर

एमपीसी न्यूज - सनातन संस्थेवर घालण्यात येत असलेल्या बंदीच्या मागणीच्या विरोधात पुण्यात हिंदू जण जागृती समिती , सनातन संस्था आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांच्या मोर्चा काढण्यात आला. पुरोगाम्यांच्या हत्या झाल्यावर निष्पाप हिंदुत्वनिष्ठांवर…

Pimpri: स्वयंस्फूर्तीने बंद पाळा; मराठा क्रांती मोर्चाचे आवाहन

एमपीसी न्यूज - मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आज गुरुवारी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड सकल मराठा समाजाच्या वतीने शहरवासियांना गुरुवारी स्वयंस्फूर्तीने बंद पाळण्याचे आवाहन…

Chakan : चाकण हिंसाचाराच्या सखोल चौकशीची गरज

एमपीसी न्यूज - चाकण येथे 30 जुलै रोजी झालेल्या हिंसाचाराच्या घटनांचा क्रम आणि त्यासाठी कारणीभूत असलेली परिस्थिती याची कारणमीमांसा करून, ही घटना घडविण्यासाठी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या नेमक्या कोणत्या व्यक्ती किंवा व्यक्तींचा गट किंवा…