Browsing Tag

राष्ट्रवादी काँग्रेस

Chinchwad Bye Election: राष्ट्रवादीने पोटनिवडणूक लढवावी ,शहर पदाधिका-यांचे शरद पवार यांना साकडे

एमपीसी न्यूज -  येत्या काही दिवसात पिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची ताकद आहे. विधानसभेची पोटनिवडणूक लढविली तर निश्चितपणे राष्ट्रवादीचा विजय होवू शकतो. त्यामुळे पोटनिवडणूक राष्ट्रवादीने लढवावी…

Pimpri News: चले जाव… चले जाव… भ्रष्टाचारी भाजपा चले जाव… राष्ट्रवादी काँग्रेसचा…

एमपीसी न्यूज:पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने जनतेचा विश्वासघात केला आणि करदात्या जनतेची प्रचंड लूट केल्याने आता विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरणार आहे. गेल्या पाच वर्षांतील असंख्य प्रकऱणांचा पंचनामा करायचा…

Pimpri News : छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान महाराष्ट्र सहन करणार नाही – संजोग वाघेरे‌ पाटील

एमपीसी न्यूज - छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि देशाची अस्मिता आहेत. बंगळुरू येथे झालेली त्यांच्या पुतळ्याची विटंबना आणि अवमान महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. निवडणुकांमध्ये मते मिळविण्यासाठी भाजपकडून छत्रपती शिवाजी…

Pune News: पुणे पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड रिंगणात

एमपीसी न्यूज - पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या पाच जिल्ह्याचा समावेश असलेल्या  विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अरुण लाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे.…

Pune : रयत शिक्षण संस्थेकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दोन कोटींची मदत

एमपीसी न्यूज - करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून रयत शिक्षण संस्थेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन एकत्रित करून सुमारे दोन कोटींचा निधी धनादेशाद्वारे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी…

Pune : स्थायी समिती अध्यक्षपदासाठी शुक्रवारी निवडणूक

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी शुक्रवारी (दि. 6 मार्च) सकाळी निवडणूक होणार आहे. भाजपतर्फे हेमंत रासने यांनी तर, राष्ट्रवादी - काँग्रेस - शिवसेना महाविकास आघाडीतर्फे महेंद्र पठारे यांनी सोमवारी अर्ज दाखल केला.…

Pimpri : उपमुख्यमंत्र्यांच्या पत्रानंतर पोलीस खडबडून जागे, दत्ता साने कार्यालय तोडफोड प्रकरणाचा…

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणाच्या तपासाकडे गांभीर्याने न पाहणारे पोलीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पत्र येताच खडबडून जागे झाले आहेत. उपमुख्यमंत्र्यांचे पत्र…

Pune : आगामी दोन वर्षांत विरोधी पक्षांची भाजप विरोधात मोर्चेबांधणी

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेतील भाजपच्या सत्तेला काल 3 वर्षे पूर्ण झाले. 2022 मध्ये पुणे महापालिकेची निवडणूक होणार आहे. या कालावधीत भाजप विरोधात मोर्चेबांधणी करण्याची विरोधी पक्षांना चांगली संधी आहे. आगामी निवडणूक सिंगल वॉर्ड पद्धतीने…

Pimpri : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलच्या शहर उपाध्यक्षपदी अमित कांबळे

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्षपदी अमित कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफार मलिक यांच्या हस्ते कांबळे यांना नियुक्तीपत्र…

Pimpri: औद्योगिकनगरीत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज - श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज (बुधवारी)पिंपरी-चिंचवड शहरात उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. शहराच्या विविध भागात रॅली काढण्यात आली. राजकीय पक्ष, विविध सामाजिक संघटनांकडून महाराजांना अभिवादन करण्यात आले.…