Browsing Tag

लैंगिक अत्याचार

Pune: आठ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पुण्यात आठ वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी घराजवळ खेळत होती. यावेळी अज्ञात व्यक्तीने हे कृत्य केल्याचे प्राथमिक स्तरावर सांगण्यात येत आहे. याबाबत…

Bhosari : खून झालेल्या ‘त्या’ मुलीवर लैंगिक अत्याचार?

एमपीसी न्यूज - सावत्र पित्याने आपल्या 15 वर्षीय मुलीचा गळा आवळून खून केल्याची घटना दापोडी येथे घडली. या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र, पोलिसांकडून याबाबत कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही.…

Bhosari : सावत्र पित्याने केला 15 वर्षीय मुलीचा खून

एमपीसी न्यूज - सावत्र पित्याने आपल्या 15 वर्षीय मुलीचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना दापोडी येथे गुरुवारी रात्री उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मुलीची बहीण गुरुवारी सायंकाळी शाळेतून घरी आली.…

Chikhali : खाऊ आणण्यासाठी दुकानाला गेलेल्या चिमुरडीवर अत्याचार; आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज - खाऊ आणण्यासाठी गेलेल्या सहा वर्षीय चिमुरडीवर दुकानातील कामगाराने लैंगिक अत्याचार केला. ही घटना रविवारी (दि. 24) दुपारी दीडच्या सुमारास चिखली येथे घडली. अंकुश वसंतराव हुंडाळकर (रा. चिखली), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.…

Dighi : गुंगीचे औषध देऊन तरुणीवर बलात्कार; तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - लग्नाचे आमिष दाखवून तसेच गुंगीचे औषध देऊन तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. तसेच तिचे अश्‍लील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. याबाबत 25 वर्षीय तरुणीने बुधवारी (दि. 16) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…

Rahatani : लग्नाच्या आमिषाने तरुणीवर लैंगिक अत्याचार; संशयित आरोपीवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - लग्नाच्या आमिषाने तरुणीवर लैंगिक अत्याचार करत तिला मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवारी (दि. 12) रहाटणी येथे उघडकीस आली. याबाबत 22 वर्षीय तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. स्वप्नील दादा शिंदे (वय 25, रा. टाकळी,…

Pimpri : लग्नाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार

एमपीसी न्यूज - लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना संत तुकारामनगर पिंपरी येथे घडली. सौरभ प्रकाश यादव (वय 27, रा. शुक्‍ला कंपाऊंड, भीमनगर, बोईसर, जि. पालघर), असे…

Sangvi : सख्ख्या चुलत्यानेच केला ‘त्या’ चिमुरडीवर अत्याचार; नराधम चुलता गजाआड

एमपीसी न्यूज - सांगवी येथे एका अडीच वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली. हा बलात्कार तिच्या सख्ख्या चुलत्यानेच केला असल्याचे समोर आले आहे. सांगवी पोलिसांनी नराधम चुलत्याला अटक केली आहे. सांगवी परिसरात पीडित बांधकाम…

Pimpri : उमलण्याआधीच खुडली जातीय कळी, चुका लपवण्यासाठी दिला जातोय नात्यांचा बळी

(श्रीपाद शिंदे) एमपीसी न्यूज - अल्पवयीन मुली, महिलांवर लैंगिक अत्याचार करून गर्भधारणा झाल्यानंतर बेकायदेशीर गर्भपात करण्याचे प्रमाण वाढत आहे. बहुतांश प्रकार कोवळ्या वयात झालेल्या अनैतिक संबंधातून होत आहेत. प्रेमाच्या नावाखाली अनैतिक…

Wakad: लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार

एमपीसी न्यूज - अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखूवन एकाने तिच्यावर अत्याचार केला. तसेच कोणाला सांगितल्यास खलास करण्याची धमकी दिली. हा प्रकार वाकड येथे घडला. सोनू रमेश मलकेकर (रा. वाकड) असे गुन्हा दाखल केलेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी…