Browsing Tag

लैंगिक अत्याचार

Talegaon Crime News : केक बनवण्याच्या क्लासला जाणा-या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार 

एमपीसी न्यूज - केक बनवण्याच्या क्लासला जाणा-या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. सप्टेंबर 2020 ते 22 मे 2021 या दरम्यान तळेगाव एमआयडीसी परिसरात हा प्रकार घडला.  याप्रकरणी पिडित अल्पवयीन मुलीच्या आईने (शनिवारी,…

Wakad News : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज - एका तरुणाने अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. त्यात ती मुलगी गरोदर राहिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तरुणाला अटक केली आहे.अशोक कमलेश राजभर (वय 19, रा. कल्याण…

Dehuroad Crime News : सावत्र आईच्या नातेवाइकाने केला लैंगिक अत्याचार 

एमपीसी न्यूज - सावत्र आईच्या नातेवाइकानेच लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने 2017 पासून महिलेवर लैंगिक अत्याचार केला तसेच, बदनामी करणारा व्हिडिओ नातेवाईकांच्या व्हाट्सअपला शेअर केला. 17 फेब्रुवारी 2021 रोजी…

Chinchwad News : तीन वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज : चिंचवड परिसरात तीन वर्षाच्या चिमुरडीवर एका 34 वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी नराधमाला अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 25) दुपारी घडली.याबाबत पीडित मुलीच्या 21 वर्षीय…

Wakad News : विवाहितेवर लैंगिक अत्याचार आणि छळ प्रकरणी पतीसह चार जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पीडित विवाहितेवर पतीने जबरदस्तीने वारंवार अनैसर्गिकरित्या लैंगिक अत्याचार केला. पतीच्या  सासू आणि दोन मामे सास-यांनी चिथावणी दिली तसेच विवाहितेवर दबाव आणून तिचा छळ केला. नवीन गिरणी सुरु करण्यासाठी माहेरहून दहा लाख रुपये…

Chinchwad : लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज - अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. ही घटना बर्ड व्हॅली उद्यान येथे घडली.व्यंकटेश जगदाळे (रा. विद्यानगर, चिंचवड), असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 35 वर्षीय महिलेने…

Nigdi : लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात सहा महिन्यांपासून फरार आरोपीला खंडणी दरोडा विरोधी पथकाकडून…

एमपीसी न्यूज - लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात मागील सहा महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाने अटक केली.तुषार अर्जुन कासार (वय 22, रा. वाळकी, ता. जि. अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे…

Nigdi : लैंगिक अत्याचार प्रकरणी काकावर गुन्हा

एमपीसी न्यूज - मावशीकडे राहण्यासाठी आलेल्या भाचीवर मावशीच्या नवऱ्याने लैंगिक अत्याचार केला. ही घटना निगडी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.याबाबत 16 वर्षीय मुलीने सोमवारी (दि. 24) पहाटे निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद…

Pune : अॅसिड टाकण्याची धमकी देऊन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाला अटक

एमपीसी न्यूज- अॅसिड टाकण्याची धमकी देऊन विद्यार्थिनीला पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी एका 25 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार…

Nigdi : लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याच्या दोन घटना उघडकीस

एमपीसी न्यूज - लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याच्या दोन घटना निगडी आणि भोसरी परिसरात उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी निगडी आणि भोसरी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. 9) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पहिल्या प्रकरणात 31 वर्षीय पीडित…