Browsing Tag

वाहतूक विभाग

MPC News Special : रस्त्यात थांबून प्रवासी भरणाऱ्या रिक्षा चालकांवर वाहतूक विभागाकडून कारवाई

एमपीसी न्यूज - रस्त्यात रिक्षा थांबवून प्रवासी रिक्षात भरणाऱ्या (MPC News Special) रिक्षा चालकांवर पिंपरी वाहतूक पोलिसांनी गुरुवारी (दि. 20) कठोर कारवाई केली. पिंपरी वाहतूक विभागाने बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई केली. मात्र अन्य वाहतूक…

Hinjawadi Traffic : बगाड यात्रेनिमित्त हिंजवडीतील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज - हिंजवडी येथील ग्रामदैवत म्हातोबा देवाची यात्रा गुरुवारी (दि. 6) होणार आहे. यानिमित्त दुपारी चार वाजता पारंपारिक बगाड मिरवणूक निघणार आहे. (Hinjawadi Traffic) या मिरवणुकीत सुमारे 40 ते 50 हजार भाविक उपस्थित राहणार आहेत.…

Chinchwad : विशेष मोहिमेत वाहतूक पोलिसांनी केले 471 गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने 24 ते 31 मार्च या कालावधीत राबवलेल्या विशेष मोहिमेत विरुद्ध दिशेने प्रवास करणारे आणि ट्रिपल सीट वाहन चालवल्या प्रकरणी 471 गुन्हे दाखल केले.सहायक पोलीस आयुक्त सतीश माने यांनी दिलेल्या…

Traffic News : वाहन चालकांनो सावधान ! अन्यथा तुमच्यावरही होईल गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी कंबर कसली (Traffic News) आहे. वाहतुकीचे नियम मोडून धोकादायक पद्धतीने विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, ट्रिपल सीट वाहन चालवणे वाहन चालकांना चांगलेच महागात पडणार आहे. अशा…

Pune : पुणे शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठीच्या उपाययोजनांना गती द्या – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज : पुणे शहरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या (Pune) कामांचा आढावा घेऊन वाहतूक कोंडी कमी करण्याच्यादृष्टीने करावयाच्या उपाययोजनांना प्राधान्य द्यावे, असे  निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठकीत दिले.शासकीय विश्रामगृह…

Pune News : मेट्रोच्या कामकाजानिमित्त येरवडा भागातील वाहतूकीत बदल

एमपीसी न्यूज : मेट्रोच्या रिच तीन मार्गिकेच्या कामकाजानिमित्ताने येरवडा भागातील वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून (Pune News) सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर…

Akurdi : सीआयआय आणि सीएसआर सेलतर्फे वाहतूक नियमाबद्दल जनजागृती

एमपीसी न्यूज - सीआयआय आणि सीएसआर सेल पिंपरी-चिंचवड यांच्यातर्फे खंडोबा माळ आकुर्डी येथे वाहतूक नियमाबद्दल आज (शनिवारी)  जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी महापौर उषा ढोरे यांनी कार्यक्रमात सहभाग घेत वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन…

Pimpri : पिंपरीतील मोर्चासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी पार्किंगची व्यवस्था

एमपीसी न्यूज - नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाला पिंपरी-चिंचवड शहरातील विविध संघटनांनी विरोध केला आहे. हा विरोध दर्शविण्यासाठी मुस्लिम बांधव तसेच विविध संघटना आज, शुक्रवारी (दि. 20) पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जमणार आहेत. यावेळी…

Lonavala : द्रुतगती मार्गावर आजपासून वेगमर्यादा ताशी 100 कि मी

एमपीसी न्यूज- पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहनांचा वेग कमी करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला आहे. सध्या ताशी120 किमी ची वेगमर्यादा असून आता ही वेगमर्यादा रविवार मध्यरात्री 12 वाजल्यापासून ताशी 100 किमी अशी…

Chinchwad : संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आळंदी परिसरातील वाहतुकीत…

एमपीसी न्यूज - संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा व कार्तिकी यात्रा सोहळा 18 ते 26 नोव्हेंबर या कालावधीत साजरा होत आहे. सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक भक्त देहू-आळंदी येथे दाखल होतात. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाने…