Browsing Tag

वाहनांची तोडफोड

Charholi : चऱ्होलीत पाच वाहनांची तोडफोड; दोघांना अटक

एमपीसी न्यूज -  चऱ्होली येथे तिघांनी मिळून पाच वाहनांची तोडफोड ( Charholi ) केली. तसेच एका वाहन चालकाला मारहाण करून गाडीतून रोख रक्कम चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 27) मध्यरात्री घडली. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.ओंकार…

Pune : वाहनांची तोडफोड करणाऱ्या अल्पवयीन 9 बालकांसह पालकांविरुध्द गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज -  जर वाहनांची तोडफोड, जाळपोळ करून तसेच ( Pune )  सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून उपद्रव माजवला तर अल्पवयीन आरोपींच्या आईवडिलांवर गुन्हे दाखल केले जाणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार  यांनी दिला होता.…

Pune : येरवडा भागात वाहनांची तोडफोड करत कोयते उगारून टोळक्याची दहशत

एमपीसी न्यूज - येरवड्यातील पांडू लमाण वसाहतीत टोळक्याने कोयते उगारून दहशत माजवत वाहनांची ( Pune) तोडफोड केल्याची घटना घडली. याप्रकरणी सोहम शशी चव्हाण आणि साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत जुगनू राकेश परदेशी (वय 40, रा.…

Nigdi : चप्पल दुकाना बाहेर काढण्यास सांगितल्याने वाहनांची तोडफोड

एमपीसी न्यूज - कपड्याच्या दुकानात गेल्यानंतर दुकानदाराने चपला बाहेर काढण्यास ( Nigdi ) सांगितले. या कारणावरून टोळक्याने दुकानाबाहेरील वाहनांची तोडफोड केली. ही घटना निगडी मधील रुपीनगर येथे घडली.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रुपीनगर…

MPCNews Special : टोळक्यांमधील वादात सर्वसामान्यांची वाहने होतात टार्गेट; भुरटी भाईगिरी संपविण्यात…

एमपीसी न्यूज - शहरात होणाऱ्या टोळक्यांमधील वाद आणि भांडणात सर्वसामान्य नागरिकांची वाहने टार्गेट होतात. वाद कशावरूनही झाला तरी त्याचे रूपांतर वाहनांच्या तोडफोडीमध्ये होते. (Pimpri) मागील महिनाभरात पिंपरी-चिंचवड शहरात पीएमपीएमएलच्या दोन बससह…

Wakad : रिक्षा चालकावर प्राणघातक हल्ला करत वाहनांची तोडफोड आणि दहशत

एमपीसी न्यूज - रिक्षा चालकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करत रिक्षाची तसेच अन्य वाहनांची तोडफोड करून परिसरात दहशत निर्माण केली. (Wakad) या प्रकरणी वाकड पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 4) रात्री साडेदहा वाजताच्या…

Pune News : पुण्यात वाहनांच्या तोडफोडीचं सत्र सुरूच, दहा दिवसात दुसऱ्यांदा तोडफोड

एमपीसी न्यूज : पुण्यात वाहनांच्या तोडफोडीचं सत्र सुरूच आहे. गेल्या दहा दिवसात दुसऱ्यांदा वाहनांची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. गोखले नगर भागात काल मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास टोळक्यानी दुचाकी आणि चारचाकी गाड्यांच नुकसान केलं…

Chinchwad News : मोहननगरमध्ये दोन गटात हाणामारी; वाहनांची तोडफोड

एमपीसी न्यूज - मोहननगर परिसरात दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. त्यात काही वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच शुक्रवारी (दि. 1) रात्री साडेबारा वाजता हा प्रकार घडला आहे.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चिंचवड मधील…

Pune : वडगाव बुद्रुक येथे टोळक्याकडून वाहनांची तोडफोड करीत गोळीबार

एमपीसी न्यूज - पुण्यातील वडगाव बुद्रुक येथे आज मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दहा ते बारा तरुणांनी दहशत माजविण्याचा दृष्टीने तीन वाहनांची तोडफोड करत गोळीबार केला.मिळालेल्या माहितीनुसार, एका गॅरेजमध्ये बसलेल्या डोक्यावर हल्ला…

Pimpri : वाहनांच्या तोडफोडप्रकरणी दहा जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - घातक शस्त्रे बाळगून परिसरात दहशत निर्माण करून वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 13) रात्री सव्वा दहाच्या सुमारास संजय गांधीनगर, काळेवाडी ब्रिजजवळ पिंपरी येथे घडली.…