Browsing Tag

विधानसभा निवडणूक 2019

Pune : रेसकोर्सच्या मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 17 ऑक्टोबरला सभा

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात जाहीर सभा होणार आहे. रेसकोर्सच्या मैदानावर दि. 17 ऑक्टोबरला या सभेचे आयोजन करणयात येणार असल्याची माहिती समजते.2014 च्या निवडणुकीत भाजपने शहरातील…

Pune : उमेदवारांच्या पायाला भिंगरी, कार्यकर्त्यांची चंगळ; प्रचारासाठी उरले केवळ 12 दिवस

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीत प्रचार करण्यासाठी उमेदवारांनी पायाला भिंगरी लावल्याचे चित्र मतदारसंघांत दिसून येत आहे. उमेदवारांचे नातेवाईकही घरोघरी, सोसायटीत जाऊन प्रचार करीत आहेत. विशेषतः चार-पाच मजली इमारतीला लिफ्ट नसल्यास मोठी दमछाक…

Chinchwad : अपक्ष राहुल कलाटे यांना ‘बॅट’ चिन्ह

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविणारे शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांना 'बॅट' चिन्ह मिळाले आहे. भाजपचे लक्ष्मण जगताप यांचे कमळ तर बहुजन समाज पार्टीचे राजेंद्र लोंढे यांचे हत्ती चिन्ह आहे.अपक्ष उमेदवारांना…

Maval : आमदार नको मंत्री हवा; बाळा भेगडे यांनाच मतदान; पवनानगरच्या मतदारांचा निर्धार

एमपीसी न्यूज - आमदार नको मंत्री हवा अशा घोषणा देत गावक-यांनी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे जल्लोषात स्वागत केले. ढोल ताशांच्या गजरात  फटाके वाजवत गावागावातील तरुण-तरुणी अबाल वृद्धांसह सर्वांनीच बाळा भेगडे यांचे स्वागत केले. प्रचाराच्या…

Chikhali : आमदार महेश लांडगे यांची चिखली गावात जंगी पदयात्रा

एमपीसी न्यूज - महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांनी टाळगाव चिखली भागात पदयात्रा काढली. टाळगाव चिखलीच्या प्रवेशद्वारावर महेश लांडगे यांचे भव्य स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांना अभिवादन करून…

Dighi : आमदार महेश लांडगे यांचा गाव भेट दौरा; दिघीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज - भाजप-शिवसेना-रिपाई-रासप-शिवसंग्राम संघटना-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांनी दिघी परिसरात शनिवारी (दि. 5) गावभेट दौरा केला. या दौऱ्यामध्ये दिघी परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवला.…

Chinchwad : लिफ्टमध्ये अडकल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा हिरमोड

एमपीसी न्यूज - उमेदवारी अर्ज दाखल करायच्या पाच मिनिटं अगोदर निवडणूक कार्यालयात पोहोचले मात्र लिफ्टमध्ये अडकल्याने उमेदवारी अर्ज भरण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा मुहूर्त हुकला आहे. त्यामुळे हिरमोड झाला आहे.चिंचवड विधानसभा निवडणुकसाठी माजी…

Dehuroad : सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार

एमपीसी न्यूज - गुन्हेगारी पार्श्वभूमी असणा-यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी दिले आहेत. त्यानुसार, देहूरोड पोलीस ठाण्यातील सराईत गुन्हेगाराला दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 1)…

Pune : कसबा मतदारसंघात काँग्रेसमध्ये गटबाजी ; आमचं पण ठरलंय म्हणत झळकले फ्लेक्स

एमपीसी न्यूज - पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात काँगेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांना उमेदवारी जाहीर होताच कसबा पेठ मतदारसंघात गटबाजी उफाळून आली आहे. या मतदारसंघात काँग्रेसचाच दुसरा नगरसेवक इच्छुक आहे. त्याला स्थानिक नगरसेवकाचा विरोध असल्याचे…

Lonavala : उमेदवारीची घोषणा होत नसल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला ; बंडखोरी होण्याची पक्षश्रेष्ठींना…

एमपीसी न्यूज- आचारसंहिता लागू झाली, उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली तरी महाराष्ट्रात युती व आघाडीची अधिकृत घोषणा तसेच उमेदवार्‍यांच्या याद्या जाहीर होत नसल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. मावळ विधानसभेची जागा युतीच्या वाटपात…