Browsing Tag

सांगवी पोलिस

Sangvi : कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदाराला वयस्कर दाम्पत्याकडून धक्काबुक्की

एमपीसी न्यूज - उच्च न्यायालयाच्या व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करत असताना वयस्क दाम्पत्याने तहसीलदारालाच धक्काबुक्की केली आहे. यावरून सांगवी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.31) गुन्हा दाखल केला आहे.Nigdi : छत्रपती शिवाजी महाराजांच्या…

Sangvi : एकाच गाडीतून आलेल्या मित्रावर गोळ्या झाडत केला खून

एमपीसी न्यूज - एकाच गाडीतून आलेल्या मित्रांनी एका मित्रावर गोळ्या झाडून त्याचा खून केला. ही घटना बुधवारी (दि. 23) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास रक्षक चौकात घडली. Chandrayaan 3 : चंद्रावर यशस्वी रित्या विक्रम लॅंडरचा चंद्र स्पर्श;…

Sangvi : मोबाईल कंपनीच्या टॉवरवरील साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज - मोबाईल कंपनीच्या टॉवरवर लावलेले एक लाख 85 हजार रुपये किमतीचे साहित्य अज्ञात आणि चोरून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. 11) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील व्हीआय कंपनीच्या टॉवरवर घडली.Pimpri :  कुठलाही…

Sangvi : आर्मी ऑफिसर असल्याचे सांगत व्यावसायिकाला सव्वा पाच लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज - आर्मी ऑफिसर असल्याचे सांगत व्यावसायिकाकडून पाच ड्रम ट्रॉली ऑर्डर केल्या. आर्मीच्या नियमाप्रमाणे अगोदर व्यवसायिकाकडून पैसे घ्यावे लागतील असे सांगत त्याने वेळोवेळी पाच लाख 22  हजार रुपये घेत व्यावसायिकाची फसवणूक केली. हा प्रकार…

Sangvi : अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात जाणाऱ्या एका वाहनाने अनोळखी व्यक्तीला धडक दिली. त्यामध्ये व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 26) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास औंध हॉस्पिटल बीआरटी बस स्टॉपजवळ घडली.Kamshet : कामशेतमध्ये आढळला आठ…

Sangvi News : मटण सूप मध्ये भात आढळल्याने वेटर चा खून करणाऱ्या दोन आरोपींना अटक

एमपीसी न्यूज : मटण सूप मध्ये भात आढळल्याने वेटरचा खून करणाऱ्या दोन आरोपींना अटक करून 23 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. (Sangvi News) अशी माहिती दिलीप जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सांगवी पोलीस ठाणे यांनी दिली आहे. जाधव या…

Sangvi theft : बस प्रवासात पावणे तीन लाखांचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज - स्वारगेट ते पिंपळे गुरव असा बस प्रवास करत असताना प्रवासात महिलेच्या बॅगमधून पावणे तीन लाखांचे सोन्याचे दागिने चोरून नेले.(Sangvi theft) ही घटना रविवारी (दि. 30) पहाटे घडली.याप्रकरणी 41 वर्षीय महिलेने अज्ञात चोरट्याच्या…

Sangvi News : पेट्रोल बॉम्ब टाकणारे तिघेजण सांगवी पोलिसांच्या ताब्यात; या कारणासाठी केला बॉम्ब हल्ला

एमपीसी न्यूज - आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू, बांधकाम व्यावसायिक शंकर जगताप यांच्या कार्यालयावर ज्वलनशील पदार्थांनी भरलेल्या बाटल्या फेकल्या. ही घटना मंगळवारी (दि. 23) दुपारी तीन वाजताच्या सुमारास पिंपळे गुरव येथे घडली. याप्रकरणी तिघांना…

Sangvi : सांगवी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार

एमपीसी न्यूज- सांगवी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. दोन वर्षांसाठी त्याला पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.बरकत उर्फ लल्या महम्मद जमादार (वय 22, रा. जवळकरनगर, पिंपळे गुरव) असे तडीपार…

Sangvi : गाड्यांची तोडफोड केल्याप्रकरणी पाच आरोपींना अटक

एमपीसी न्यूज - पिंपळे गुरव येथे अंतर्गत वादातून टोळक्‍याने पाच ते सहा गाड्या फोडल्या आहेत. ही घटना मंगळवारी (दि. 25) पहाटे एकच्या सुमारास साठ फुटी रोड येथे घडली. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे.विशाल उर्फ पप्पु…