Browsing Tag

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Pune : पंक्चर झालेल्या एसटीला ट्रकची धडक ; एसटीचा चालक आणि वाहक ठार

एमपीसी न्यूज- टायर पंक्चर झाल्याने रस्त्याच्या बाजूला उभ्या केलेल्या एसटीला भरधाव वेगात आलेल्या ट्रकने धडक दिली. यामध्ये एसटी चालक आणि वाहकाचा मृत्यू झाला. तर, पाच प्रवासीही जखमी झाले आहेत. मंगळवारी (दि. 14) पहाटे साडेपाचच्या सुमारास मुंबई-…

Hinjawadi : जमिनीच्या व्यवहारात भामट्याने पाच जणांची केली एक कोटी रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज- जमीन देण्याचे आमिष दाखवून एका भामट्याने तब्बल पाच जणांची एक कोटी दोन लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना बाणेर येथे घडली.या प्रकरणी प्रफूल्ल रावसाहेब रेचे (वय 40, रा. दत्तमंदीर रोड, वाकड) यांनी मंगळवारी (दि. 8) हिंजवडी पोलीस…

Hinjawadi : बेकायदेशीरपणे घरात घुसून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - घरात बेकायदेशीरपणे आल्याने विचारणा करण्यासाठी गेलेल्या तरुण व त्याच्या आईस चौघांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना नेरे दत्तवाडी येथे घडली.श्रीजय…

Hinjawadi : किरकोळ कारणावरून बिर्याणी हाऊसमध्ये ग्राहकांचे आपसात भांडण; परसपर विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - बिर्याणी हाऊसमध्ये जेवण करण्यासाठी गेलेल्या ग्राहकांमध्ये एकमेकांकडे बघण्यावरून वाद झाला. दोन्ही गटांनी एकमेकांना मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 1) दुपारी तीनच्या सुमारास महाळुंगे येथील ए वन बिर्याणी हाऊस येथे घडली.…

Hinjawadi : ब्रोकर असल्याचे सांगून तरुणाची 50 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज - ब्रोकर असल्याचे सांगून तरुणाला भाड्याने फ्लॅट देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी तरुणाकडून 50 हजार रुपये घेतले. पैसे घेऊन त्याला भाड्याने फ्लॅट न देता त्याची फसवणूक केली. असा गुन्हा हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. ही…

Hinjawadi : मुंबई-पुणे बस प्रवासात लॅपटॉप चोरीला

एमपीसी न्यूज - मुंबई-पुणे या मार्गावर बसने प्रवास करत असताना चोरटयांनी प्रवाशाचा लॅपटॉप चोरून नेला. हा प्रकार 16 सप्टेंबर रोजी पनवेल ते भूमकर चौक या प्रवासादरम्यान घडला.विश्वास देविदास दराडे (वय 36, रा. छत्रपती चौक, वाकड) यांनी…

Pimpri : पिंपरी, निगडी, हिंजवडी मधून तीन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - पिंपरी, निगडी आणि हिंजवडी परिसरातून तीन दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी गुरुवारी (दि. 26) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मंगेश भीमराव भुजंग (वय 22, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी)…