BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

881

Pune : डोक्यात बिअरची बाटली मारून तरुणाचा खून; तीनजण अटकेत

एमपीसी न्यूज- प्रेम प्रकरणातून चौघांनी मिळून एका तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली मारून खून केला. पार्टीनंतर झालेल्या वादातून हा प्रकार घडला. कोथरूड भागातील चांदणी चौकातील कलाग्राम परिसरात आज, मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.…

Pune : मौजमजेसाठी महागड्या दुचाकी चोरणाऱ्या इंजिनिअरिंगच्या पाच विद्यार्थ्यांना अटक

एमपीसी न्यूज - मौजमजेसाठी महागड्या गाड्या चोरणाऱ्या सहा महाविद्यालयीन तरुणांना विमानतळ पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून वेगवेगळ्या कंपन्यांच्या 22 लाख रुपये किमतीच्या 18 दुचाकी हस्तगत केल्या आहेत. आदेश उर्फ विनायक रामचंद्र शिंदे…

Dehuroad : कुंडमळ्यात सेल्फी काढताना वाहून गेलेली तरुणी 23 तासानंतर सापडली

एमपीसी न्यूज - देहूरोड शेलारवाडी जवळ असलेल्या इंद्रायणी नदीतील कुंडमळा बघायला गेलेली तरुणी बहिणींसोबत सेल्फी काढताना पाय घसरून नदी पात्रात पडली. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने पोहता न आल्याने तरुणी वाहून गेली. ही घटना रविवारी (दि. 8) दुपारी…

Pune : दौंड-पुणे पॅसेंजर थांबवून आंदोलन करणा-या तेरा महिलांना दंड

एमपीसी न्यूज - पुण्याच्या घोरपडी रेल्वे यार्डमध्ये दौंड-पुणे पॅसेंजर रेल्वेत प्रवास करणा-या महिलांनी साखळी ओढून गाडी थांबवली आणि या गाडीला अधिकचे थांबे देण्याच्या मागणीसाठी इंजिनसमोर आंदोलन केले. रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी तेरा महिलांना अटक…

Pune : पतीच्या त्रासाला कंटाळून अकराव्या मजल्यावरून उडी मारून पत्नीची आत्महत्या

एमपीसी न्यूज - संशयी पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने अकराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना हडपसर परिसरात शनिवारी (7 जुलै) घडली. मीनाक्षी गिरीश पांडे (वय-46, कॉसमॉस अपार्टमेंट, मगरपट्टा सिटी हडपसर) असे आत्महत्या केलेल्या…

Pune : सराईत गुन्हेगाराकडून 37 किलो गांजा जप्त

एमपीसी न्यूज - दिघीतील जुन्या जकात नाक्याजवळून सराईत गुन्हेगाराकडून 37 किलो 140 ग्रॅम (सुमारे 5 लाख 57 हजार रुपये किमतीचा) गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई रविवारी (8 जुलै) दुपारी अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली. रमेश सोपान जाधव (वय-32,…

Pune : पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद शुक्रवारी कमी दाबाने पाणी

एमपीसी न्यूज- शहरातील पर्वती, वडगाव, लष्कर, एसएनडीटी, वारजे आणि होळकर या जलकेंद्रांमध्ये काही दुरुस्ती कामांमुळे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी( दि 12 जुलै ) बंद राहणार आहे. तसेच, शुक्रवारी (13 जुलै) उशिरा आणि कमी दाबाने पाणी सोडण्यात येणार…

Pune : पर्यटकांसाठी सिंहगड घाट रस्ता आणखी आठ दिवस बंद (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज - सिंहगड घाट रस्त्यावर रविवारी (8 जुलै) दरड कोसळली होती. यामुळे गडावर जाण्याचा मार्ग बंद झाला. हवेली पोलीस व वन विभागाने गडावर जाणारा रस्ता बंद केला असून रस्त्यावर पडलेला राडारोडा हटवण्याचे काम सुरू आहे. यातील पन्नास टक्के काम…

Pune : ‘संभाजीं’च्या विरोधात ‘संभाजी’ची तक्रार

एमपीसी न्यूज- मनू हा संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्यापेक्षा श्रेष्ठ होता असे वक्तव्य करून संभाजी भिडे यांनी आणखीन एक वाद ओढवून घेतला आहे. या त्यांच्या वक्तव्याच्या विरोधात संभाजी ब्रिगेडच्या वतीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल…

Nagpur : संभाजी भिडे यांच्या ‘मनू संताहून श्रेष्ठ’ विधानावर मुख्यमंत्र्याचे कारवाईचे…

एमपीसी न्यूज - वारी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पुण्यात आलेल्या संभाजी भिडे यांनी जंगली महाराज मंदिरात आपल्या अनुयायांसमोर बोलताना "मनू हा संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्यापेक्षा श्रेष्ठ होता" असे धक्कादायक विधान केले होते.…