Browsing Tag

accused

Nigdi News : तडीपार केलेला आरोपी शहरात दहशत पसरवताना आढळला

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दोन वर्षांसाठी तडीपार केलेला आरोपी ओटास्किम येथे कोयत्याच्या धाकाने लोकांना धमकावताना पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्यावर कारवाई करत त्याची थेट येरवडा कारागृहात रवानगी केली.…

Bhosari : तरुणीच्या घरात जाऊन विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा 

एमपीसी न्यूज - तरुणीच्या घरी येऊन तिचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना फुलेनगर झोपडपट्टी, भोसरी येथे मंगळवारी (दि. 19) रात्री दहा वाजताच्या सुमारास  घडली. संतोष दत्तू क्षेत्रे (वय 34, रा. एमआयडीसी,…

Chinchwad : पुणेकर ज्वेलर्स दरोडा प्रकरणातील फरार आरोपीचा एन्काउंटर

एमपीसी न्यूज - रहाटणीमधील पुणेकर ज्वेलर्स या सराफी दुकानावर दरोडा टाकून 90 लाख 15 हजार रुपयांचे तीन किलो सोने सहा जणांनी पळवले. यामध्ये पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर अन्य चारजण फरार होते. फरार असलेल्या चारपैकी एकाचा…

Pune : दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपींची सीबीआय कोठडीतून न्यायालयीन कोठडीत रवानगी

एमपीसी न्यूज - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्याप्रकरणातील आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सीबीआयच्या तपासात कोणतेही नवीन मुद्दे न आल्याने आणि तपासासाठी यापूर्वी पुरेशी कोठडी…

Sangvi : सराईत आरोपी मनीष राठी तडीपार; सांगवी पोलिसांची एका आठवड्यातील दुसरी कारवाई

एमपीसी न्यूज - सांगवी पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेला सराईत आरोपी मनीष गोविंद राठी (वय 35, रा. गंगोत्रीनगर, पिंपळे गुरव) याला दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. सांगवी पोलिसांची एका आठवड्यातील ही दुसरी कारवाई आहे. सराईत…

Chinchwad : आकाश लांडगे खून प्रकरणातील मुख्य सराईत आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज - चिंचवड पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चापेकर चौकामध्ये 29 मे 2018 रोजी आकाश लांडगे या 24 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्यातील तीन आरोपींना पोलिसांनी…