Browsing Tag

alandi crime

Alandi : बँक खात्याच्या गोपनीय माहितीद्वारे 28 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज - बँक खात्याची गोपनीय माहिती मिळवून एका महिलेची 28 हजार 800 रुपयांची फसवणूक करण्यात आली. (Alandi) ही घटना 20 मार्च रोजी घडली असून याप्रकरणी 11 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात…

Alandi : आळंदीमध्ये सुरू आहे अवैधरित्या दारूविक्री

एमपीसी न्यूज : आळंदी येथील नदी पलीकडील हवेली भागात (Alandi) उघडपणे दारू विक्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अल्पवयीन मुलगा ही दारू विकत घेतानाचे चित्र त्या भागात दिसून येत आहे.त्यामुळे अवैध व्यवसाया विषयी शहरातील…

Alandi : बँकेची गोपनीय माहिती घेत 50 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज - बँकेची गोपनीय माहिती घेत (Alandi) एका व्यक्तीच्या बँक खात्यातून 50 हजार रुपये परस्पर ट्रान्सफर करून घेत फसवणूक केली. ही घटना 20 ते 28 मार्च 2023 या कालावधीत चऱ्होली खुर्द येथे घडली. याप्रकरणी 9 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल…

Alandi : कंटेनरमधील साहित्याचा अपहार; चालकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - कंटेनर चालकाने कंटेनरमधील (Alandi) साहित्याचा अपहार केला. याप्रकरणी चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 7) सायंकाळी चार वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील चिंबळी येथे घडली. विजय राकेश बोदडे (वय…

Alandi : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणास अटक

एमपीसी न्यूज - एका तरुणाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक (Alandi) अत्याचार केला. त्यामध्ये मुलगी दोन महिन्यांची गर्भवती राहिली. हा प्रकार 20 जानेवारी ते 14 मे या कालावधीत आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला.अक्षय बाळू दिघे (वय 20, रा.…

Alandi : महिलेने घराजवळच लावली दारूभट्टी; अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज - महिलेने राहत्या घराजवळ आडोसा करून त्यात (Alandi) दारूची भट्टी लावली. याबाबत माहिती मिळाल्याने पोलिसांनी दारुभट्टीवर कारवाई केली. ही कारवाई सोमवारी (दि. 3) दुपारी पावणे चार वाजताच्या सुमारास मरकळ - कोयाळी रोडवर करण्यात आली.…

Alandi : आळंदीमधील धर्मशाळेतून पाच मोबाईल चोरीला

एमपीसी न्यूज - आळंदीमधील कोयना खोरा धर्मशाळेतून (Alandi) पाच मोबाईल फोन चोरीला गेले. ही घटना शुक्रवारी (दि. 2) सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी एका चोरट्याला अटक केली आहे.अक्षय उमाशंकर पाटील (वय 29, रा. आळंदी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव…

Alandi : गोपनीय पिन पाहून एटीएम कार्डची अदलाबदल करत वृद्धाची फसवणूक

एमपीसी न्यूज - एटीएम सेंटरमध्ये खात्यावरील रक्कम (Alandi) तपासण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा एटीएम गोपनीय पिन पाहून एटीएम कार्डची अदलाबदल केली. त्यानंतर वृद्धाच्या बँक खात्यातून पैसे काढून घेत फसवणूक केली. हा प्रकार शनिवारी (दि. 27) दुपारी दीड…

Alandi : आळंदीमध्ये वैद्यकीय कचरा उघड्यावर; नागरिकांसह जनावरांच्या जीवाशी खेळ

एमपीसी न्यूज : आळंदी ग्रामीण रुग्णालयामार्फत त्या (Alandi) रुग्णालयातील वैद्यकीय कचरा हा घनकचरा संकलन करणाऱ्या गाडीत टाकला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच रुग्णालयाच्या जवळील परिसरात वापरले जाणारे इंजेक्शनसुद्धा उघड्यावर…

Alandi : दागिने घेतले, लग्नाचा खर्च करायला लावला मात्र लग्नाला नकार; वर मुलासह पाच जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - मुलीच्या घरच्यांकडून 16 लाख रुपयांचे 23 तोळे वजनाचे (Alandi) सोन्याचे दागिने घेतले, लग्नाची तारीख, वेळ ठरली तशी लग्नाची तयारी पाहुण्यांची यादी सांगून सारा खर्च वधू पित्याकडून करून घेतला. मात्र, ऐनवेळी लग्न करायचे नाही म्हणत…