Browsing Tag

Anna Bhau Sathe

Anna bhau Sathe : मॉस्कोमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा

एमपीसी न्यूज : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा रशियाकडून गौरव होणार आहे. रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये अण्णाभाऊंचा पुतळा, तैलचित्र उभारण्यात आले आहे.(Anna bhau Sathe) त्याचे अनावरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 14…

Nigdi News : अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा – महेश लांडगे

एमपीसी न्यूज - लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य क्षेत्रातील कार्य अद्वितीय असून भारत सरकारने त्यांच्या कार्याची दखल घ्यावी आणि अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च पुरस्कार मिळावा यासाठी प्रयत्नशील आहोत, असे आमदार…

Dehuroad News : अण्णाभाऊ साठे कामगार,शोषित,शेतकरी, वंचितांचे कैवारी होते – अमित गोरखे

एमपीसी न्यूज - लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे एकाच समाजाचे प्रतिनिधित्व करत नव्हते. तर, समाजातील सर्व कामगार, शोषित, शेतकरी, वंचिताचे मार्गदर्शक, कैवारी होते असे अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे यांनी…

Alandi News : आळंदीत आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीचे आयोजन 

एमपीसी न्यूज - येथील विविध सेवाभावी संस्था, संघटनांचे वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विविध सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, समाज प्रबोधन, साहित्य ग्रंथ दिंडी, कवी संमेलन, गुणवंत विध्यार्थी सत्कार, कोरोना योद्धा…

Aundh: अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त डॉ.आंबेडकर महाविद्यालयात व्याख्यान व कवी संमेलन

एमपीसी न्यूज - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून औंध येथील रयत शिक्षण संस्थेचे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील मराठी विभागाने झूम ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने  व्याख्यान व कवी संमेलनाचे आयोजन केले होते.…

Pune : कॅटलिस्टने साकारली अण्णा भाऊ साठे यांच्यावरील पहिली वेबसाईट

एमपीसी न्यूज - कॅटलिस्ट फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने अण्णा भाऊ साठे यांच्यावरील पहिली वेबसाईट साकारली आहे. याचे लोकार्पण उद्या ( दि. 1 ऑगस्ट रोजी ) होत आहे.  संसदेच्या अंदाज समितीचे अध्यक्ष खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते तर प्रसिद्ध गायक…

Rajgurunagar : अण्णा भाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ मिळण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवा :…

एमपीसी न्यूज - लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांना 'भारतरत्न' किताब मिळावा यासाठी राज्य सरकारने प्रस्ताव तयार करून तो केंद्र सरकारकडे पाठविण्यात यावा, अशी मागणी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात आमदार…

Pimpri : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या वतीने पुरग्रस्तांना अल्पोपहार वाटप

एमपीसी न्यूज - साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या वतीने पिंपरी येथील पुरग्रस्तांना अल्पोपहार वाटप करण्यात येऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सध्या राज्यात मुसळधार…