Browsing Tag

anti-ransom squad

Nigdi Crime News : देशी रिव्हॉल्वर व दोन जिवंत काडतूस जवळ बाळगल्याप्रकरणी एकास अटक  

एमपीसी न्यूज : देशी बनावटीचे एक रिव्हॉल्वर व दोन जिवंत काडतूस जवळ बाळगल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. गुरूवारी (दि.21) ओटास्किम, निगडी याठिकाणी खंडणी विरोधी पथकाने हि कारवाई केली. जेसन जॉन डिकोना (वय 24, रा. ओटास्किम, निगडी ) असे…

Chinchwad Crime News: तीन रात्रींचा सापळा आणि 170 सीसीटीव्ही तपासून पकडले दोन सोनसाखळी चोर; साडेबारा…

एमपीसी न्यूज -  शहरातील 170 सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासून पोलिसांनी दोन सोनसाखळी चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून 10 लाखांचे सोने आणि दोन लाख 60 हजारांच्या दुचाकी असा बारा लाख 60 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला…

Chinchwad Crime : कुख्यात रावण टोळीच्या सदस्याला अटक; एक पिस्टल, दोन काडतुसे जप्त

एमपीसी न्यूज - कुख्यात रावण टोळीच्या एका सदस्याला खंडणी दरोडा विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.कुणाल चंद्रसेन गायकवाड (वय 22, रा. बिल्डींग नंबर 10, अजिंठानगर, थरमॅक्स चौक चिंचवड)…

Bhosari News: सशस्त्र दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपीला खंडणी विरोधी पथकाकडून अटक

एमपीसी न्यूज - सशस्त्र दरोड्याच्या गुन्ह्यात मागील एक वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी-दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.11) सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास करण्यात आली.जाकीर…

Wakad : पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला खंडणी दरोडा विरोधी पथकाकडून अटक

एमपीसी न्यूज - पाच वर्षांपासून फरार असलेल्या पोलीस रेकॉर्डवरील आरोपीला खंडणी दरोडा विरोधी पथकाने पिंपरी येथी जय हिंद शाळेजवळ सापळा रचून अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. 1) सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास करण्यात आली.विनोद बळवंत जाधव…