Browsing Tag

bala bhegade

Chakan: दत्तात्रय गायकवाड यांची भाजप कामगार आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र सहसंयोजकपदी नियुक्ती

एमपीसी न्यूज - केहिन फाय एम्प्लॉईज युनियनचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य दत्तात्रय तथा भानुदास संभाजी गायकवाड यांची महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीच्या 'पश्चिम महाराष्ट्र सहसंयोजक' पदी निवड झाली आहे. गायकवाड यांच्या…

Talegaon : ‘मायमर’मध्ये सोमवारपासून कोविड केंद्र सुरु होणार

एमपीसीन्यूज  : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता या संकटाचा सामना करण्यासाठी मावळ तालुक्यातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने मायमर हॉस्पिटल तळेगाव दाभाडे येथे कोविड-19 केअर सेंटर उभारुन उपाययोजना करण्यासंदर्भातील बैठक आमदार सुनिल शेळके…

Talegaon Dabhade: केदार भेगडेंकडून थर्मल स्क्रिनिंगसाठी इन्फ्रारेड थर्मामीटरची सोय

एमपीसी न्यूज- देशात आणि राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या सुचनेनुसार सुरक्षेसाठी मावळमधील प्रत्येक व्यक्तीची थर्मल स्क्रिनिंग चाचणी तळेगाव दाभाडे येथे सुरू करण्यात…

Talegaon Dabhade : प्रमोद महाजन यांच्या पुण्यतिथीनिमित्त बाळा भेगडे यांनी केले अभिवादन

एमपीसी न्यूज - भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते स्वर्गिय प्रमोद महाजन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन माजी राज्यमंत्री संजय भेगडे यांनी अभिवादन केले आहे. दिवंगत प्रमोद महाजन यांचे आज (रविवार) 14 वे पुण्यस्मरण आहे.तळेगाव दाभाडे…

Talegaon Dabhade: मुस्लिम युवकांकडून गरजू कुटुंबाना मदतीचा हात 

एमपीसी न्यूज - भारतात कोरोनाचे विषाणूचे संकट ओढवले असल्याने संपर्ण देशात लाॕकडाऊन करण्यात आला आहे. कुणालाही घराबाहेर पडता येत नसल्याने हातावर पोट असणाऱ्यांना याचा सर्वात जास्त त्रास सहन करावा लागत आहे. या परिस्थितीत रोजगार नसल्याने या…

Maval: संरक्षण खात्याच्या डीआरडीओ प्रकल्पासाठी संपादित जमिनीचा मोबदला मिळावा – बाळा भेगडे

एमपीसी न्यूज - माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी सरंक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची आज (बुधवारी) भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत तळेगाव दाभाडे येथील संरक्षण खात्याने डीआरडीओ प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीचा तात्काळ मोबदला…

Maval : आयआरबीच्या 450 कामगारांची 10 वर्षांची चिंता मिटली – बाळा भेगडे

एमपीसी न्यूज -  माजी कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या प्रयत्नांतून पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरील आयडियल रोड बिल्डर्स (आयआरबी) च्या एकूण 450 कामगारांच्या नोकरी, सेवा शर्ती व पगारवाढीचा करार करण्यात…

Vadgoan Maval : भाजप कार्यकर्त्याला हात लावाल तर तसेच चोख उत्तर मिळेल – माजी राज्यमंत्री बाळा भेग़डे

एमपीसी न्यूज - येथून पुढील कुठल्याही निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला हात लावला तर त्याच पद्धतीने चोख उत्तर दिले जाईल. मारहाण करणाऱ्या सबंधितावर त्वरित पोलिसांनी कारवाई केली पाहिजे, नाहीतर तालुक्यात मोर्चे काढून उग्र आंदोलन…

Vadgaon Maval :मावळ फेस्टीव्हल शुक्रवारपासून तीन दिवस रंगणार

एमपीसी न्यूज- कला, क्रीडा आणि संस्कृतीचा खजिना असलेला मावळ फेस्टीव्हल शुक्रवार दि 27 ते रविवार दि. 29 डिसेंबर दरम्यान रंगणार असुन तीन दिवस चालणाऱ्या फेस्टिव्हलमध्ये विविंध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती फेस्टीवलचे संस्थापक व…

Indori : इंदोरी शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

तळेगाव दाभाडे- इंदोरी येथील अनेक सरकारी शाळांमध्ये व बालवाडी मध्ये आज मंगळवार (दि. २४) रोजी इंदोरी शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. याबाबत विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.भारताचे माजी पंतप्रधान…