Browsing Tag

Baramati Crime News

Baramati Crime News : जुगार अड्यावर छापा; 16 जणांवर गुन्हा, 15 लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज - माळेगाव, बारामती या ठिकाणी सुरु असलेल्या जुगार अड्यावर बारामती पोलिसांनी छापा टाकला. रविवारी (दि.13) दुपारी तीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून जब्बल 15 लाखाचा मुद्देमाल…

Baramati Crime News : मद्यधुंद ट्रकचालकाचा रस्त्यावर थरार, पाच ते सहा वाहनांना ठोकले

एमपीसी न्यूज - एका मद्यधुंद ट्रकचालकाने बारामती शहरातील भिगवण रस्त्यावर बारामती शहरातील भिगवण रस्त्यावर मद्यधुंद ट्रक चालकाने पाच ते सहा वाहनांना धडक दिली. या ट्रकचालकाचा पाठलाग करून येथील सागर खलाटे या तरुणाने धाडसाने हा ट्रक थांबविला.…

Baramati Crime News: प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा दिराच्या मदतीने खून

एमपीसी न्यूज - प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने दिराच्या मदतीने खून केल्याचा धक्कादायक प्रकार बारामती तालुक्यातील एका गावातून उघडकीस आला. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.रामदास विठ्ठल महानवर (वय 27) असे…

Baramati Crime News : क्रूरता ! सहा महिन्याच्या बालिकेला पाण्यात बुडवून ठार मारले

एमपीसीन्यूज : एका सहा महिन्याच्या चिमुरडीला पाण्याच्या टाकीत बुडवून ठार मारण्यात आले. आज, बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी बारामती पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Vadgaon Nimbalkar Crime News : शाळेच्या स्वच्छतागृहात अल्पवयीन मुलीवर बलात्कार

एमपीसीन्यूज : पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर शाळेच्या स्वच्छतागृहातच बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याहूनही धक्कादायक बाब म्हणजे आरोपी हा पीडित मुलीच्या भावाचा मित्र आहे. याच ओळखीचा फायदा घेऊन आरोपीने पिडितेवर तीन वेळेस…

Pune : अनैतिक संबंधातून पतीचा खून; पत्नी आणि प्रियकर गजाआड

एमपीसीन्यूज : अनैतिक संबंधात आडकाठी ठरणार्‍या पतीचा पत्नी आणि तिच्या प्रियकराने खून केला.  दहा दिवसापूर्वी साप चावल्या मुळे मृत्यू झाल्याचे भासवून आरोपींनी त्याचे अंत्यसंस्कार ही उरकले होते. मात्र,   पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेऊन कसून…