Browsing Tag

breaking news in marathi

Pune FDA action : मंचर येथे अस्वच्छ परिसरात साठवलेला 119 किलो खवा व 28 किलो गुजरात बर्फी जप्त

एमपीसी न्यूज : मंचर येथे अस्वच्छ परिसरात साठवलेला 119 किलो खवा व 28 किलो गुजरात बर्फी जप्त करण्यात आल्याचे अन्न व औषध प्रशासन पुणे कार्यालय यांनी सांगितले आहे.(Pune FDA action) त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे महावीर डेअरी अँड…

Cyrus Mistry accident : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू

एमपीसी न्यूज : उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा अपघात झाला असून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पालघर जिल्हा अधीक्षकांनी ही माहिती दिली आहे.(Cyrus Mistry accident) अपघात…

Maharashtra Political Crises: मोठी बातमी! सत्तासंघर्षाची सुनावणी घटनापीठाकडे

एमपीसी न्यूज: महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष (Maharashtra Political Crisis) आता घटनापीठाकडे गेला आहे. सरन्यायाधीश रमण्णा यांच्या नेतृत्वातील तीन सदस्यीय खंडपीठाने हा निकाल दिला आहे. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी पाच सदस्यीय…

Wakad Crime: कॉंगो देशातील महिलेस दिल्लीतून अटक, वाकड पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज : वाकड पोलिसांनी एका कॉंगो देशातील महिला नागरिकास अटक केली आहे. पोलिसांनी दिल्लीत जाऊन या महिलेस अटक केले आहे.(wakad Crime) अशी माहिती पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2,आनंद भोईटे, यांनी…

Cabinet Meeting : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, वाढीव तीन टक्के महागाई भत्ता मिळणार

एमपीसी न्यूज: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.(Cabinet meeting) राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना तीन टक्के महागाई भत्ता देण्याची घोषणा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर केली आहे. वाढीव महागाई…

Maharashtra Ministers Portfolio : राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर, फडणवीसांकडे…

एमपीसी न्यूज: राज्यातील मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे गृह तसेच अर्थमंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.(Maharashtra Ministers Portfolio) राष्ट्रवादीकडील महत्त्वाची खाती ही देवेंद्र फडणवीसांकडे…

Grampanchayat election: राज्यातील 608 ग्रामपंचायत निवडणुकांच्या तारखा जाहीर; सरपंच थेट जनतेतून

एमपीसी न्यूज: पावसाचे प्रमाण कमी असले त्या ठिकाणी निवडणुका घेण्यात येणार, असं राज्य निवडणूक आयोगाने (Grampanchayat election) मागेच सांगितलं होते. त्यानुसार आता राज्यभरातील विविध 51 तालुक्यांतील 608 ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसह थेट…

BJP: भाजपची नवी कार्यकारिणी जाहीर, चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा

एमपीसी न्यूज: राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर भाजपने त्यांच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा केली असून चंद्रशेखर बावनकुळे (BJP) यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी तर आशिष शेलार यांच्याकडे मुंबईची जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपच्या…

Terrorist attack: दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला, दोन दहशतवाद्यांचा खात्मा, 3 जवान शहीद

एमपीसी न्यूज: जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये भारतीय लष्कराच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. दहशतवादी राजौरीतील लष्कराच्या छावणीत घुसण्याचा प्रयत्न करत होते.(Terrorist attack) यावेळी लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू…

Thackeray vs Shinde Case: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आता 8 ऑगस्ट रोजी सुनावणी, आजची सुनावणी संपली

एमपीसी न्यूज: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला महत्वाचे निर्देश दिले आहेत. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर कोणताही निर्णय न घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. मात्र, या प्रकरणी निवडणूक आयोग…