Browsing Tag

breaking news in marathi

Lonavla Police: लोणावळ्यात विनापरवाना बंगले भाड्याने देणाऱ्या आठ मालकांवर गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज:  लोणावळा शहर पोलीस ठाण्याने विनापरवाना बंगले भाड्याने दिल्यामुळे आठ बंगले मालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. लोणावळा शहरामध्ये बंगले मालक शनिवार व रविवारी या दोन दिवसाकरीता बंगले भाड्याने देतात.(Lonavla…

ED Detain Sanjay Raut: संजय राऊत यांना घेऊन ईडी रवाना, संजय राऊत यांचं हात उंचावून कार्यकर्त्यांना…

एमपीसी न्यूज : नऊ तासांच्या चौकशीनंतर ईडीने  शिवसेना खासदार संजय राऊत यांना ताब्यात घेतलं आहे. (ED Detain Sanjay Raut) संजय राऊत यांना घेऊन ईडी रवाना झाली आहे. दक्षिण मुंबईतील ईडीच्या कार्यालयात संजय राऊत यांना घेऊन जाणार आहेत.…

CWG 2022: जेरेमी लालरिनुंगानं देशासाठी सुवर्ण जिंकलं! बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताच्या…

एमपीसी न्यूज: बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग स्पर्धेत (CWG 2022) भारताच्या जेरेमी लालरिनुंगानं देशासाठी सुवर्णपदक जिंकलं आहे. पुरुषांच्या 67 किलो वजनी गटात आपला दबदबा कायम ठेवताना रविवारी स्नॅचमध्ये 140 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 160…

ED Detain Sanjay Raut : संजय राऊत ईडीच्या ताब्यात, 9 तासांच्या चौकशीनंतर कारवाई

एमपीसी न्यूज: शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना अखेर 9 तासांच्या चौकशीनंतर ईडीने ताब्यात घेतले आहे. संजय राऊत यांना ईडी कार्यालयात नेण्यात येणार असून तिथे अटकेची कारवाई करण्यात येणार असल्याची दाट शक्यता आहे. (ED Detain Sanjay Raut) आज…

HDFC ATM Theft: एचडीएफसी बँकच्या एटीएममध्ये चोरी, 24 तासाच्या आत एटीएम फोडणारी टोळी अटकेत

एमपीसी न्यूज: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालायच्या दरोडा विरोधी पथक व गुन्हे शाखा युनिट 5 ने संयुक्त कामगिरी केली आहे. एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये चोरी केल्यानंतर एटीएम जाळण्याची घटना घडली. पोलिसांनी २४ तासात 6 आरोपींना अटक करून…

Maharashtra Fuel Price : पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात

एमपीसी न्यूज: राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यात आता पेट्रोल, डिझेलच्या दरावरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यात पेट्रोल 5 रुपये आणि डिझेल 3 रुपये प्रति…

Nigdi News : निगडीत भर दिवसा 65 वर्षीय नराधमाकडून 12 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज - निगडी मधील चिकन चौकाजवळ 65 वर्षीय व्यक्तीने त्याच्या 28 वर्षीय साथीदारासोबत मिळून 12 वर्षीय मुलीसोबत लैंगिक अत्याचार केले. हा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि. 30) दुपारी तीन ते चार वाजताच्या कालावधीत घडला. राजेश शिवमूर्ती…

Talegaon Dabhade News : राष्ट्रवादी पुणे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष पदी ज्येष्ठ नगरसेवक किशोर भेगडे…

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे ज्येष्ठ नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे खंदे कार्यकर्ते किशोर छबुराव भेगडे यांची निवड करण्यात आली. किशोर भेगडे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत आरोग्य सभापती पदावर कार्यरत होते. यापदाला भेगडे यांनी आपल्या…

Pune News : लग्न झाल्यानंतर हुंडा मिळण्याच्या लालसेपोटी 3 वर्षीय चिमुकलीचे अपहरण, पोलिसांनी केली…

एमपीसी न्यूज : रस्त्यावर मिळेल ते काम करून फूटपाथवर राहणाऱ्या एका 3 वर्षीय चिमुकलीचे झोपेत असताना अपहरण करण्यात आले होते. 3 दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर पोलिसांनी अपहरण झालेल्या मुलीला शोधून काढले. याप्रकरणी एका महिलेला अटक देखील केली.…

Pune News : पुण्याच्या हडपसरमध्ये सराईत गुन्हेगाराचा निर्घृण खून

एमपीसी न्यूज : पुण्याच्या हडपसर परिसरातील फुरसुंगी मध्ये एका सराईत गुन्हेगाराचा कोयत्याने तोंडावर व डोक्यावर वार करून निर्घृण खून करण्यात आला आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. मंगेश किशोर शिंगाडे (वय 26)-असे खून झालेल्या…