BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

builder

Alandi : बांधकाम व्यावसायिकाकडून 37 सदनिकाधारकांची फसवणूक

एमपीसी न्यूज - बांधकाम व्यावसायिकाने दिलेल्या ब्रोशरमध्ये दाखवल्याप्रमाणे सोयी-सुविधा दिल्या नाहीत. तसेच एका सदनिकाधारकाकडून कव्हर्ड पार्किंगसाठी एक लाख रुपयांची तोंडी मागणी करून फसवणूक केली. हा प्रकार 12 डिसेंबर 2015 ते 4 सप्टेंबर 2019 या…

Pimpri : एकोणिसाव्या मजल्यावरून पडल्याने बांधकाम कामगाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - एकोणिसाव्या मजल्यावरून काम करत असताना पडल्याने बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला. तर दोन कामगार जखमी झाले. ही घटना बुधवारी (दि. 10) दुपारी साडेबाराच्या सुमारास पिंपरी येथे घडली.राजकुमार अशोक घोसले (वय 24, रा. छत्तीसगड) असे…

Pune : डीएसकेच्या पुण्यातील आणखी साडेतीनशे कोटींच्या 25 मालमत्ता जप्त

एमपीसी न्यूज - गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसकेच्या पुण्यातील आणखी साडेतीनशे कोटींच्या 25 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. यात धायरीत 12, पिरंगुट 5, बाणेर तीन, बालेवाडी बावधन प्रत्येक 2 मालमत्तांचा समावेश आहे. तसेच यामध्ये 35…

Pune : बांधकाम कामगार नोंदणीचा प्रस्ताव अडकला ‘लालफिती’त

एमपीसी न्यूज - महापालिका निविदा प्रक्रिया राबवताना ठेकेदाराला निविदेबरोबर बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्र निविदेसोबत जोडावे. त्याचबरोबर इमारतीच्या पूर्णत्वाचे भोगवटा प्रमाणपत्र देत असताना कामगार आयुक्तांकडे कामगारांची नोंदणी केलेले…

Pune : कोंढवा भिंत दुर्घटना प्रकरण; बिल्डरांच्या दुर्लक्षामुळे भिंत कोसळली?

एमपीसी न्यूज - कोंढवा बुद्रुक येथे संरक्षक भिंत कोसळून 15 जणांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना 'त्या'  बिल्डरांच्या दुर्लक्षामुळे घडल्याचे समोर आले आहे. येथील रहिवाशांनी संरक्षण भिंत आणि प्रलंबित काम याबाबत संबंधित बिल्डरला 5 महिने अगोदर…

Hinjawadi : फ्लॅटचे वेळेत पझेशन न दिल्याने दोन बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - एका नागरिकाने हिंजवडी येथे सुरु असलेल्या बांधकाम प्रोजेक्टमध्ये फ्लॅट घेतला. फ्लॅट घेताना बांधकाम व्यावसायिकाने बांधकाम पूर्ण करण्याची मुदत ठरवून दिली. नागरिकाने त्यासाठी सुमारे 2 कोटी 29 लाख 84 हजार 200 रुपये दिले. मात्र,…

Dehuroad : बांधकाम व्यावसायिकाची मध्यस्थीकडून चार कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज - मूळ शेतक-यांकडून जमीन घेऊन ती विकसनासाठी देण्याचे आमिष दाखवून मध्यस्थीने बांधकाम व्यावसायिकाची 3 कोटी 92 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 2013 पासून 16 ऑगस्ट 2018 दरम्यान किवळे येथे घडला. अमित रमनभाई पटेल (वय…