Browsing Tag

CAB

Pune : लोहगाव विमानतळावर उतरणाऱ्या प्रवाशांना घरी सोडण्यासाठी कॅब व रिक्षा चालकांना विशेष परवाना

एमपीसी न्यूज - पुणे शहरात संचारबंदी लागू करण्यात आली असनू, केवळ अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या वाहनांनाच वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, लोहगाव विमानतळावर उतरणाऱ्या प्रवाशांना इच्छितस्थळी पोहचविण्यासाठी कॅब व रिक्षा चालकांना विशेष…

Pimpri: घुसखोरांविरोधातील ‘महामोर्चा’ला शहरातील हजारो ‘मनसैनिक’ जाणार

एमपीसी न्यूज - पाकिस्तानी, बांगलादेशातील घुसखोरांविरोधात उद्या (रविवारी) मुंबईत मनसेच्या वतीने मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात पिंपरी-चिंचवड शहरातून हजारो मनसैनिक जाणार आहेत, अशी माहिती शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिली.मनसे…

Hinjawadi : पाच सीट घेण्यास नकार दिल्याने कॅब चालकाला मारहाण; तीन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पाच सीट घेण्यास नकार दिल्याने तिघांनी मिळून एका कॅब चालकाला बेदम मारहाण केली. ही घटना 28 डिसेंबर 2019 रोजी हिंजवडी येथे घडली. याप्रकरणी सोमवारी (दि. 27) हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सिद्धार्थ अशोक…

Wakad : निगडी, वाकड परिसरात पोलिसांचा रूटमार्च

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आज, शुक्रवारी (दि. 20) निगडी आणि वाकड परिसरात रूटमार्च केला. 'एनआरसी', 'सीएबी'च्या विरोधात देशभर होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात पोलिसांनी काटेकोर बंदोबस्त ठेवला आहे.…

Pimpri : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात शुक्रवारी विविध संघटनांचे धरणे आंदोलन

एमपीसी न्यूज - नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला पिंपरी चिंचवड शहरातील विविध संघटनांनी विरोध केला आहे. हा विरोध दर्शविण्यासाठी मुस्लिम बांधव तसेच विविध संघटना शुक्रवारी (दि. 20) पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जमणार आहेत. या पार्श्वभूमीवर…

Pune : एनआरसी, सीएबी आणि एनपीआर विरोधातील स्वाक्षरी मोहिमेस डेक्कन पोलिसांनी परवानगी नाकारली

एमपीसी न्यूज - फर्ग्युसन महाविद्यालयात एनआरसी, सीएबी आणि एनपीआर विरोधात राबविण्यात येणाऱ्या स्वाक्षरी मोहिमेस डेक्कन पोलीस ठाण्याने परवानगी नाकारली आहे. तसेच याबाबतची नोटीस दोन विद्यार्थ्यांनाही पाठविली आहे. हि स्वाक्षरी मोहिम फर्ग्युसन…

Pimpri: ‘सीएबी’ म्हणजे देशाच्या सार्वभौमत्वावर घातलेला घाला- सचिन साठे

एमपीसी न्यूज - नागरिकत्व सुधारणा विधेयक (सीएबी) म्हणजे देशाच्या सार्वभौमत्वावर व लोकशाहीवर घातलेला घाला आहे, अशी टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केली.केंद्र सरकारने लोकसभेत मांडलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाला काँग्रेसच्या…