Browsing Tag

chakan police station

Pimpri : बालविवाह प्रकरणी पती व सासऱ्याला अटक, मुलीच्या प्रसुतीवेळी प्रकार उघडकीस

एमपीसी न्यूज – 17 वर्षाच्या मुलीशी बालविवाह करुन तिला गर्भवती केल्याप्रकऱणी पती व सासऱ्या विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. (Pimpri) हा सारा प्रकार मुलगी प्रसुतीसाठी पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल झाली त्यावेळी उघडकीस आला. मात्र…

Chakan : जमिनीच्या वादातून भावाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज -  जमिनीच्या वादातून भावाने (Chakan) आणि त्याच्या कुटुंबीयांनी भावाला बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 8) सायंकाळी माळवाडी काळूस येथे घडली.महादेव सुदाम गायकवाड (वय 40, रा. माळवाडी काळूस, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण…

Chakan : जागेवर ताबा घेण्यासाठी आलेल्या जमावाकडून दोघांना मारहाण

एमपीसी न्यूज - जागेवर बेकायदेशीरपणे ताबा घेण्यासाठी (Chakan) आलेल्या जमावाने दोघांना बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 25) खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथे घडली.संदीप सोपान कड (वय 38, रा. वाकी बुद्रुक, ता. खेड) यांनी याप्रकरणी…

Chakan Crime : महावितरणच्या विद्युत सहायकास मारहाण; तिघांना अटक

एमपीसी न्यूज - वीज पुरवठा तोडल्याच्या कारणावरून (Chakan Crime) चौघांनी मिळून महावितरणच्या विद्युत सहायकाला बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 26) सकाळी साडे अकरा वाजता आंबेठाण रोड, चाकण येथे घडली. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली…

Chakan : सोशल मिडियावरून अश्लील मेसेज पाठवत महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - सोशल मिडियावर अश्लील व्हिडीओ (Chakan) आणि मेसेज पाठवून महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार 22 ते 26 मार्च या कालावधीत चाकण येथे घडला.अतिश नरहरी कटारे (रा. शिंगवे, ता. निफाड, जि. नाशिक) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव…

Chakan News : नाणेकरवाडी येथे दोन वर्षीय मुलीला वाहनाची धडक

एमपीसी न्यूज -  सोसायटीच्या गार्डन मध्ये  खेळणाऱ्या (Chakan News) दोन वर्षाच्या मुलीला एका अज्ञात वाहनाने धडक दिली आहे. हा अपघात नाणेकरवाडी येथील श्रेया लान्स सोसायटी येथे घडला आहे.याप्रकऱणी सत्यदेवकुमार गोरख चौरसिया (वय 32…

Chakan Crime : चाकण येथे दुकानातून दागिने चोरून नेणाऱ्या चोराला अटक

एमपीसी न्यूज - ज्वेलर्सच्या दुकानात ग्राहक म्हणून आलेल्या तरुणाने सोन्याचे दागिने चोरून नेण्याचा प्रयत्न केला. दागिने चोरून नेताना त्याची चोरी पकडली गेली.(Chakan Crime) दुकानदाराने त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना शुक्रवारी…

Chakan News : उसने पैसे न देणाऱ्या मित्रावर गुन्हा

एमपीसी न्यूज – मित्र म्हणल की तो उसने पैसे घेणार पण तो परत करेल याची काही गॅरंटी नाही...मित्रांशी होणाऱ्या व्यवहारावर अनेक जोक तुम्ही एकले असतील(Chakan News) मात्र आज एका मित्राने उसने पैसे दिले नाहित म्हणून मित्रावर चक्क गुन्हा दाखल केला…

Chakan News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - एका तरुणाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. त्यात मुलगी तीन महिन्यांची गरोदर राहिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. (Chakan News) हा प्रकार 14 नोव्हेंबर 2022 ते 13 मार्च 2023 या कालावधीत खेड तालुक्यातील कुरुळी येथे…

Chakan News : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज - एका तरुणाने 17 वर्षीय मुलीच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यात मुलगी गरोदर राहिली. (Chakan News) हा प्रकार 5 ऑगस्ट 2022 ते 2 मार्च 2023 या कालावधीत आंबेठाण चौक, चाकण…