Browsing Tag

Chennai Super Kings

IPL 2021 : बातमी आयपीएलची – माहीची ‘चेन्नई एक्सप्रेस’ सुटली सुसाट!

एमपीसी न्यूज (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) - मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स मधील बाराव्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीचा अनुभव नवख्या संजू सॅमसनवर सर्वार्थाने भारी ठरला आणि मोठ्या विजयासह चेन्नई…

IPL 2021 : चेन्नई सुपर किंग्जकडून पंजाब किंग्जचा दणदणीत पराभव… बोले तो… धो डाला!

एमपीसी न्यूज : (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या कालच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने पंजाब किंग्जला तब्बल 6 गडी आणि 4.2 षटके राखून दणदणीतरित्या हरवले आणि आयपीएलमध्ये आपल्या विजयाचे खाते उघडले.  टॉस जिंकून…

IPL Teams : आयपीएलच्या संघात मोठे बदल, अनेक खेळाडूंना टाटा बाय बाय 

एमपीसी न्यूज - आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठी विविध संघात मोठे बदल झाले आहेत. अनेक खेळाडूंना रिलीज करण्यात आलं असून, कर्णधारपदाची धुरा देखील दुसऱ्या खेळाडूच्या खांद्यावर देण्यात आली आहे.  चेन्नई संघानं सुरेश रैनाला संघात कायम ठेवलं आहे.…

Sangavi News: ‘ क्रिकेटमध्ये मोठे यश मिळो’; आमदार जगताप यांनी क्रिकेटपटू ऋतुराज…

एमपीसी न्यूज - आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळताना चमकदार कामगिरी करून सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष वेधलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील ऋतुराज गायकवाड याचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी आज (गुरूवारी) घरी जाऊन कौतुक आणि सत्कार केला. 'तू…

IPL 2020 : ऋतूराज गायकवाड पुन्हा चमकला, चेन्नईचा पंजाबवर 9 गडी राखून विजय

एमपीसी न्यूज - चेन्नईने पंजाबचा नऊ गडी राखून पराभव केला. ऋतूराज गायकवाडने स्पर्धेतील सलग तिसरे अर्धशतक झळकावून चेन्नईच्या विजयासह शेवट गोड केला. चेन्नईचा संघ अगोदरच स्पर्धेतून बाहेर गेला आहे. मात्र, या पराभवामुळे पंजाबचं आयपीएल मधील आव्हान…

IPL 2020: रोमांचक सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने केला कोलकाता नाईट रायडर्सचा 6 गडी राखून पराभव

एमपीसी न्यूज - दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये आज रात्री झालेल्या आयपीएल 2020 मधील 49 व्या सामन्यात झालेल्या रोमांचक मुकाबल्यात चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट राईडर्सचा सहा गडी राखून पराभव केला. ऋतुराज गायकवाडने 53 चेंडूत 72 धावांची…

IPL 2020 : राजस्थानचा चेन्नईवर सात गडी राखून विजय 

एमपीसी न्यूज - राजस्थान रॉयल्सने चेन्नई वर सात गडी राखून विजय मिळवला आहे. चेन्नई ने विजयासाठी दिलेल्या 126 धावांचा पाठलाग करताना राजस्थान कडून जोस बटलर आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथ यांनी दमदार खेळी करत चेन्नईवर सात गडी राखून विजय मिळवला. जोस…

IPL 2020: दिल्लीचा चेन्नईवर रोमहर्षक विजय; शिखर धवनने ठोकले IPL मधील पहिले शतक

एमपीसी न्यूज - आयपीएल 2020 च्या 34 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटलने चेन्नई सुपर किंग्जला पाच गडी राखून पराभूत केले. चेन्नईने 20 षटकांत चार गडी गमावून 179 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल दिल्लीच्या कॅपिटलने एक चेंडू शिल्लक असताना लक्ष्य गाठत…

IPL 2020 : बंगळुरूचा चेन्नईवर 37 धावांनी विजय, चेन्नईचा पाचवा पराभव

एमपीसी न्यूज - विराट सेनेच्या बंगळुरू संघाने चेन्नईवर 37 धावांनी विजय मिळवला आहे. धोनीच्या चेन्नई संघाचा हा हंगामातील पाचवा पराभव असून त्यांनी आतापर्यंत फक्त दोनच सामने जिंकले आहेत. दुसरीकडे विराट सेना तुफान चालली असून त्यांचा…

IPL 2020 : कोलकाता नाईट रायडर्सची चेन्नईवर 10 धावांनी मात

एमपीसी न्यूज - अबु धाबीच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नईवर 10 धावांनी मात केली. मोक्याच्या क्षणी कोलकत्ता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांनी केलेलं पुनरागमन आणि अखेरच्या षटकांत सुनिल नारायण व वरुण चक्रवर्तीचा…