Browsing Tag

Chennai Super Kings

RCB vs CSK : धोनीची चेन्नई एक्सप्रेस डूप्लेसीच्या बंगलोर संघाने रोखली

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) : रॉयल चॅलेंजर्सचा फॉर्म मध्ये आलेला विराट कोहली आणि चेन्नईच्या धोनीने पुन्हा नेतृत्वाची आपल्या खांद्यावर घेतलेली धुरा आणि त्यामुळे आलेले दोन्ही मातब्बर संघातले चैतन्य. अशा पार्श्वभूमीवर आजचा टाटा आयपीएल 2022…

TATA IPL 2022: धोनीच्या करामतीमुळे चेन्नईचा शेवटच्या चेंडूवर रोमहर्षक विजय, मुंबईच्या नैराश्यात भर

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) - महेंद्रसिंग धोनीने शेवटच्या षटकात आपल्या कीर्तीला जागत केलेल्या खेळामुळे चेन्नई सुपर किंग्ज संघाने मुंबई इंडियन्सवर तीन गडी राखत रोमहर्षक विजय मिळवला. पराभवांची मालिका अखंड…

CSK vs RCB : अखेर चेन्नई एक्सप्रेस ला मिळाला पहिला विजय

एमपीसी न्यूज (विवेक दि. कुलकर्णी) : आज काहीही झाले तरी विजय मिळवायचाच या जिद्दीने चेन्नई संघ मैदानात आज उतरला आणि जे ठरवले ते सत्यात उतरवून दाखवताना बंगलोर संघावर 23 धावांनी विजय मिळवत  यावर्षी च्या आयपीएल मधला आपला  पहिला विजयही प्राप्त…

TATA IPL 2022: अखेर हैदराबादचा सन झाला राइज, चेन्नई संघाला 8 गडी राखून चारली धूळ

एमपीसी न्यूज (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) - क्रिकेट खेळ जितका अगणित अनिश्चिततेने भरलेला आहे, तेवढाच तो मजेदार आहे म्हणा वा निष्ठूर आहे म्हणा, बघा ना ज्या चेन्नईने चार वेळा व मुंबईने पाच वेळा या स्पर्धेला जिंकून या स्पर्धेवर आपले अधिराज्य…

CSK vs PBKS : चेन्नई नाही तर पंजाबच ठरले सुपर किंग

एमपीसी न्यूज (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) : आयपीएल 2022 च्या आजच्या 11 व्या सामन्यात आज पंजाब किंग्ज संघाने बलाढ्य चेन्नई सुपर किंग्जला 54 धावांनी पराभूत करत आपली दमदार कामगिरी चालूच ठेवली. तर सलग तिसऱ्या पराभवाने गतविजेत्या चेन्नई संघाला या…

IPL 2022 : गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा सलग दुसरा पराभव, लखनऊ संघाचा सहा गडी राखून विजय

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) - मागील वर्षीच्या विजेतेपदासह एकूण चार वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जला यावर्षीच्या सलग दुसऱ्या पराभवाला काल सामोरे जावे लागले. 210 धावाचे मोठे आव्हान उभे केल्यानंतरही लखनऊच्या…

IPL 2021 : आयपीएलमध्ये बहरला पिंपरी-चिंचवडचा ‘ऋतु’!

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) - चेन्नई सुपर किंग्ज संघाला आयपीएलमध्ये घवघवीत यश मिळवून देणारा ऋतुराज गायकवाड आहे आपल्या पिंपरी चिंचवड शहराचा सुपुत्र! या संपूर्ण स्पर्धेत 635 धावा करून प्रतिष्ठित ऑरेंज कॅप पटकावताना त्याने भल्याभल्या महान…

IPL 2021 Final: चेन्नईच ठरले आयपीएलचे खरे ‘सुपर किंग्ज’! चौथ्यांदा अजिंक्यपद पटकावत…

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) - आयपीएल सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच दोन टप्प्यात ही स्पर्धा करोनाच्या महामारीमुळे घ्यावी लागली, ज्यात सर्वात ज्येष्ठ खेळाडूंचा संघ म्हणून खिजवली गेलेली सुपर कुल माहीची चेन्नई टीमच 'सुपर किंग्ज' ठरली. त्यांनी…

IPL 2021 Final : चेन्नई सुपर किंग्जने जिंकली चौथ्यांदा आयपीएल ट्रॉफी!

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) - तमाम क्रिकेटप्रेमींचे लक्ष ज्याकडे लागले आहे, त्या आयपीएल 2021 च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांचा धुव्वा उडवत 27 धावांनी सामना जिंकला आणि आयपीएलचे विजेतेपद चौथ्यांदा…