Browsing Tag

Chikhali crime news in Marathi

Chinchwad Crime News: बनावट कागदपत्रांद्वारे एकच फ्लॅट ठेवला अनेकांकडे गहाण

एमपीसी न्यूज - एका बॅंकेकडे फ्लॅट गहाण असताना बनावट कागदपत्र सादर करून त्याच फ्लॅटवर आठ बॅंकाकडून कर्ज मंजूर करून घेतले. याप्रकरणी एका बॅंकेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 25 मार्च 2013 ते 7 जून 2021 या कालावधीत महानगर को.…

Chikhali Crime News : फरशीवर सिमेंट पडत असल्याने महिलांमध्ये वाद, हातपाय मोडण्याची दिली धमकी 

एमपीसी न्यूज - फरशीला सिमेंट पडत असल्याने दोन महिलांमध्ये वाद झाला. यामध्ये एका महिलेने दुसऱ्या महिलेला शिवीगाळ करत, चावा घेतला तसेच मंगळसूत्र तोडून हातपाय मोडण्याची धमकी दिली. नेवाळे वस्ती, चिखली याठिकाणी मंगळवारी (दि.1) दुपारी साडेबारा…

Chikhali News: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज - अल्पवयीन मुलीवर एका व्यक्तीने जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. याबाबत संबंधित व्यक्तीच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 376 (2), (एच) (एन) (एफ), 354 (अ), लैंगिक अत्याचारांपासून…

Chikhali Crime : घरफोडी करून टीव्ही आणि मोबईल फोन पळवला

एमपीसी न्यूज - अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून घरातून टीव्ही आणि मोबईल फोन चोरून नेला. ही घटना 23 मार्च रोजी सकाळी जाधववाडी चिखली येथे उघडकीस आली असून याबाबत 24 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय शिवाजी इंगोले (वय 40, रा.…

Chikhali News: दुचाकीच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू; दुचाकीस्वाराला अटक

एमपीसी न्यूज - दुचाकीच्या धडकेत एका पादचारी महिलेचा मृत्यू झाला. ही घटना 22 सप्टेंबर रोजी रात्री पावणे नऊ वाजता चिखली-आकुर्डी रोडवर नेवाळेवस्ती येथे घडली. पोलिसांनी दुचाकीस्वाराला अटक केली आहे. अभिषेक आद्या प्रसाद दुबे (वय 19, रा. साने…

Chikhali Crime : पूर्ववैमनस्यातून घरावर दगडफेक; कोयत्याने मारून दारे-खिडक्या फोडली

एमपीसी न्यूज - पूर्ववैमनस्यातून एका टोळक्याने एका घरावर दगडफेक केली. कोयते आणि लाडकी दांडक्याने घराच्या दरवाजावर मारले. खिडक्या फोडून नुकसान केले. हा प्रकार रविवारी (दि. 20) रात्री पावणेनऊ वाजता जयप्रकाश नारायण सोसायटी, शरदनगर, चिखली येथे…

Chakan : चाकणमध्ये स्टेशनरी दुकान फोडले

एमपीसी न्यूज - चाकण मधील श्री शिवाजी विद्या मंदिराजवळ असलेल्या सदगुरू स्टेशनरी दुकानात अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. चोरट्यांनी दुकानातून 39 हजार रुपयांची रोकड चोरून नेली. ही घटना 29 ते 31 ऑगस्ट या कालावधीत घडली. सतीश भाऊसाहेब घाडगे (वय…

Chikhali News: दहावीचे पेपर देण्यासाठी नातेवाईकांकडे थांबलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

एमपीसी न्यूज - दहावीचे राहिलेले पेपर देण्यासाठी एक अल्पवयीन मुलगी तिच्या नातेवाईकांकडे राहत होती. दरम्यान तिचे नातेवाईक गावी गेले. त्यावेळी नातेवाईकांनी मुलीला सांभाळण्यासाठी एका दाम्पत्याला सांगितले. त्यांनतर त्या दाम्पत्याचे भांडण होऊन…

Chikhali News : चिखलीमधून दोन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - चिखली परिसरातून दोन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. त्याबाबत शनिवारी (दि. 22) अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. पहिल्या प्रकरणात फिरोज गुलमोहम्मद अत्तार (वय 43, रा. रुपी हाऊसिंग सोसायटी, रुपी नगर,…