Browsing Tag

Chikhali crime news in Marathi

Chikhali : गुंडाकडून चिखलीत भरदिवसा वाहनांची तोडफोड व हातात कोयते फिरवत दहशत

एमपीसी न्यूज - सनी भाईला मारले म्हणत (Chikhali) दोघांनी आरडोओरडा करत वाहनांची तोडफोड केली व हातातील कोयते फिरवत परिसरात दहशत निर्माण केली. हा सारा प्रकार चिखलीतील सार्वजनिक रोडवर बुधवारी (दि.28) दुपारी पावणे चार या 15 मिनिटांच्या कालावधीत…

Chikhali : फळ विक्रेत्याकडून खंडणी घेणाऱ्या तिघांना अटक

एमपीसी न्यूज -  फळ विक्रेत्याकडून 21 हजार रुपये खंडणी (Chikhali) घेणाऱ्या तिघांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. हा प्रकार मागील एक वर्षापासून चिखली येथे घडत होता. बाळू उर्फ जयंत नारायण गारुळे (वय 46, रा.चिखली ), संदीप बाबुराव…

Chikhali : चिखली, मोशीमध्ये घरफोडीत चार लाखांचा ऐवज चोरीला

एमपीसी न्यूज - चिखली आणि मोशी परिसरात घरफोडीच्या (Chikhali) दोन घटना गुरुवारी (दि. 23) उघडकीस आल्या. दोन्ही घटनांमध्ये तीन लाख 98 हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. याप्रकरणी अज्ञाताच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.चिखली…

Chikhali Crime : कारच्या धडकेत वृद्ध जखमी

एमपीसी न्यूज - शेळी चारण्यासाठी गेलेल्या (Chikhali Crime) वृद्धास कारने धडक दिली. त्यात वृद्ध गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी (दि. 2) सायंकाळी संविधान चौक ते कृष्णानगर भाजी मंडई रोडवर चिखली येथे घडली.रंगनाथ नेरु राठोड (वय 60, रा.…

Chikhali : चिखली पोलीस ठाण्यात मोबाईल व गंठण चोरीचे गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – पायी चालत जाणाऱ्या एका इसमाचा मोबाईल तर महिलेचे गंठण चोरून नेले आहे. या दोन्ही चोरी प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल (Chikhali)  केले आहेत. पहिल्या घटनेत प्रविण सुभाष लांजेवार (वय 42, रा.चिखली) यांनी फिर्याद दिली आहे.…

Chikhali Crime News : चिखलीत दोन, हिंजवडीत एक घरफोडी; एका बैलासह पाच लाखांचा मुद्देमाल चोरीला

एमपीसी न्यूज - चिखली परिसरात दोन तर हिंजवडी परिसरात एक घरफोडीची घटना घडली आहे. चिखलीतील घटनेत रोख रक्कम, किराणा माल, सोन्या-चांदीचे दागिने तर हिंजवडी परिसरातून दोन चोरट्यांनी एक बैल चोरून नेला. याप्रकरणी शनिवारी (दि. 18) चिखली आणि हिंजवडी…

Chikhali Crime News : जावयाला मारहाण प्रकरणी दोन मेहुण्यांवर गुन्हा दाखल 

एमपीसी न्यूज - 'तूने मेरे बहन का खून निकाला, हम भी तेरा खून निकालेंगे', असे म्हणत दोन मेहुण्यांनी जावयाला धारदार वस्तूने मारून गंभीर जखमी केले. हा प्रकार शनिवारी (दि. 11) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास चिंचेचा मळा, चिखली येथे घडला.…

Chikhali Crime News : चिखली, वाकड, हिंजवडी पोलीस ठाण्यात स्त्री अत्याचाराचे तीन गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज - चिखली, वाकड आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात स्त्री अत्याचाराचे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.चिखली पोलीस ठाण्यात 25 वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, पती बसवराज जगन्नाथ जवळगेकर, सासरे जगन्नाथ सिद्धारामाप्पा जवळगेकर,…

Chikhali Crime News : कारच्या धडकेत 63 वर्षीय जेष्ठ नागरिक ठार 

एमपीसी न्यूज - रस्ता क्रॉस करणा-या 63 वर्षीय जेष्ठ नागरिकांचा कारच्या धडकेत मृत्यू झाला आहे. स्पाईन रोड, शरदनगर, चिखली याठिकाणी गुरुवारी (दि.19) हा अपघात झाला.  सुरेश पुतू म्हाळसेकर (वय 63) असे या अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे.…

Chikhali News : कत्तलीसाठी गाई वाहून नेणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - कत्तल करण्यासाठी गाई वाहून नेणाऱ्या चार जणांवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम 9, 5 (अ), 5 (ब) व प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम कलम 11 (घ) (ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खंडू…