Browsing Tag

chikhli

Chinchwad : मानवी वस्तीत बिबट्या; वेळीच उपाययोजना न केल्यास उद्भवणार ‘हा’ धोका

एमपीसी न्यूज - आठवडाभरापूर्वी पिंपरी-चिंचवड शहरातील (Chinchwad) चिखली येथे दाट लोकवस्ती असलेल्या भागात बिबट्या आढळला. पाच तास रेस्क्यू ऑपरेशन करून त्याला जेरबंद करण्यात आले. आतापर्यंत बिबट्या जंगल परिसरातील गावांमध्ये दिसल्याच्या घटना समोर…

Wakad : उघड्या दरवाजावाटे चोरी करणाऱ्या तामिळनाडूतील टोळीला बेड्या; 60 मोबाईल फोन, 14 लॅपटॉप जप्त

एमपीसी न्यूज - सकाळच्या वेळी दरवाजा उघडा असलेल्या घरातून (Wakad )मोबाईल, लॅपटॉप चोरी करणाऱ्या तामिळनाडूमधील एका टोळीला वाकड पोलिसांनी अटक केली.त्यांच्याकडून 14 लाख 30 हजार रुपये किमतीचे 60 मोबाईल फोन आणि 14 लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत.…

Ravet : रायझिंग मेन लिकेज, आज सायंकाळचा पाणीपुरवठा बंद

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रावेत पंपींग स्टेशन येथील (Ravet)टप्पा क्रमांक 3 व 4 च्या रायझिंग मेनला लिकेज झाल्यामुळे या लाईनवर अवलंबून असलेल्या भागातील आज (बुधवारी) सायंकाळाचा पाणीपुरवठा बंद राहील. तर, उद्या गुरुवारचा…

Chikhali : कंपन्यांमध्ये चोऱ्या करणारी उत्तर प्रदेश मधील टोळी गजाआड; चिखली पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज - उत्तर प्रदेश येथून येऊन पिंपरी-चिंचवड (Chikhali)व पुणे शहरात रेकी करून चोऱ्या करणाऱ्या एका टोळीला चिखली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 24 लाख 45 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या टोळीतील प्रमुख गुन्हेगारांनी…

Chikhali : ‘हॉर्स रायडिंग’प्रकरणी सोसायटी फेडरेशन आक्रमक

एमपीसी न्यूज - चिखली येथील रिव्हर रेसिडेन्सी चौकातील (Chikhali) खेळाचे आरक्षित मैदान हॉर्स रायडिंगसाठी खासगी संस्थेस भाडेतत्त्वावर देण्यास चिखली- मोशी -पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचा सुरुवातीपासून तीव्र विरोधच आहे. मात्र, काही लोक…

Chikhali : चिखलीतील मैदान हॉर्स रायडिंगसाठी दिल्याच्या निषेधार्थ उपोषण

एमपीसी न्यूज - नागरिकांच्या हक्काचे मोशी, चिखली (Chikhali) येथील रिव्हर रेसिडन्सी मैदान हॉर्स रायडिंगसाठी दिल्याचा निषेधार्थ ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या उपसंघटिका रुपाली आल्हाट या बेमुदत उपोषणाला बसल्या आहेत. त्यामुळे मैदानाचा विषय पुन्हा…

Chikhali : विरोध डावलून रिव्हर मैदान हॉर्स रायडिंगसाठी दिल्याने नागरिक संतप्त, आयुक्तांना विचारले…

एमपीसी न्यूज - मोशी, चिखली येथील रिव्हर रेसिडन्सी मैदान (ग्राऊंड) घोडेस्वारीसाठी (हॉर्स रायडिंग) स्थानिकांचा (Chikhali) विरोध डावलून प्रशासनाने भाड्याने दिले. त्यामुळे नागरिक संतप्त झाले असून नागरिकांनी आयुक्तांना काही प्रश्न विचारले आहेत.…

Chikhali : चिखलीत नवरात्री महाउत्सवाची सांगता

एमपीसी न्यूज - शारदीय नवरात्रीचे आठ दिवस पूर्ण झाले (Chikhali) असून आज महानवमीच्या दिवशी मातेच्या नवव्या स्वरूपाच्या पूजेने मातृ नवरात्रीच्या महाउत्सवाची सांगता झाली.अंबिका भवानी या चिखली साने चौकातील अंबिका भवनात राहत होत्या. नऊ दिवस…

Chikhali : चिखली-तळवडेतील रस्त्यांच्या आगाऊ ताब्यासाठी गुरुवार, शुक्रवारी शिबिर

एमपीसी न्यूज - चिखली व तळवडे भागातील 7 रस्त्यांच्या (Chikhali) आगाऊ ताब्यासाठी महापालिका नगररचना विभागाकडून 26, 27 ऑक्टोबर 2023 रोजी शिबिराचे आयोजन केले आहे, अशी माहिती महापालिका नगररचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड यांनी दिली.सकाळी…

Chikhali : रंगेहाथ पकडलेल्या चोरट्याने केली तिघांना मारहाण

एमपीसी न्यूज - दुकानातून साहित्य चोरून नेताना रंगेहाथ पकडलेल्या चोराने (Chikhali) दुकान मालकासह तिघांना मारहाण केली. ही घटना हरगुडे वस्ती, कुदळवाडी, चिखली येथे घडली.अजीझू रहिमान उबैदुल्ला खान (वय 36, रा. कुदळवाडी, चिखली), धनीराम वर्मा,…