Browsing Tag

Chinchwad Railway station

Pune-Loanvala local : पुणे-लोणावळा लोकल खाली येवून एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – चिंचवड रेल्वे स्थानकावर एका इसमाचा (Pune-Loanvala local) पुणे- लोणावळा लोकल खाली येवून मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी (दि.6) सायंकाळी सात वाजता घडली आहे.Talegaon Dabhade : शहरात नवरात्रोत्सव उत्साह भक्तिमय वातावरणात…

Chinchwad station: चिंचवड रेल्वेस्थानकावर महात्मा गांधी यांचा फलक लावावा, चिंचवड प्रवासी संघाची…

एमपीसी न्यूज : महात्मा गांधी हे बरोबर 9 ऑगस्ट 1942 रोजी म्हणजे 80 वर्षापूर्वी चिंचवड रेल्वे स्थानकावर आले होते. (Chinchwad station) याच क्षणाची आठवण म्हणून रेल्वे प्रशासनाने चिंचवड रेल्वे स्थानकावर महात्मा गांधींचा फलक लावावा अशी मागणी…

Pimpri News : पिंपरी, चिंचवड रेल्वे स्थानकाचा ‘मेकओव्हर’!

एमपीसी न्यूज - पुणे-मुंबई रेल्वेमार्गावरील पिंपरी आणि चिंचवड या दोन रेल्वे स्थानकांचे मेकओव्हर करावा. दोन्ही स्थानकांमध्ये विविध सुविधा उपलब्ध करून पिंपरी-चिंचवडमध्ये राहणाऱ्या रेल्वे प्रवाशांना दिलासा देण्यात यावा, अशी मागणी भाजप आमदार…

Railway News : चिंचवड, कर्जत रेल्वे स्थानकावर पूर्वीप्रमाणे सर्व गाड्यांचा थांबा द्या; खासदार…

चिंचवड, कर्जत रेल्वे स्थानकावर पूर्वीप्रमाणे सर्व गाड्यांचा थांबा द्या; खासदार श्रीरंग बारणे यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी -MP Shrirang Barne's requests to Railway Minister regarding Train halt

Chinchwad crime News : चिंचवडजवळ लोकलमधून पडून एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पुणे - लोणावळा रेल्वे मार्गावर चिंचवड ते आकुर्डी रेल्वे स्थानकादरम्यान बिजलीनगरजवळ लोकलमधून पडून एकाचा मृत्यू झाला. आज (दि. 27) सकाळी अकरा वाजता ही घटना घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा ते पुणे डाऊनलाईनला…

Chinchwad News : चिंचवड रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - चिंचवड रेल्वे स्थानकाजवळ अज्ञात रेल्वेच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना आज (मंगळवारी, दि. 6) पहाटे सव्वा चार वाजता घडली आहे.मृत्यू झालेल्या व्यक्तीजवळ एक आधारकार्ड मिळाले आहे. त्यावर जंडेल बाबूलालसिंह ठाकूर…

Chinchwad : अखेर चिंचवड रेल्वे स्थानकावर सहा मीटर पादचारी जिना उभारणीचे काम प्रगतीपथावर!

एमपीसी न्यूज - चिंचवड रेल्वे स्थानकावर फलाट क्र.1 ते 3 या दरम्यानचा पादचारी जिना अरुंद होता. अरुंद मार्गामुळे जिन्यावर प्रवास्यांची गर्दी होत होती. त्यामुळे याठिकाणी दुतर्फा पादचारी जिना असावा, अशी मागणी करण्यात येत होती. अखेर चिंचवड रेल्वे…

Chinchwad : नाताळ सणासाठी चिंचवड रेल्वेस्थानकावर एर्नाकुलम व करमाला गाडीला थांबा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील प्रवाशांच्या सोयीसाठी येत्या 23 डिसेंबर ते 06 जानेवारी दरम्यान पुणे येथून दर सोमवारी सुटणारी पुणे-एर्नाकुलम हॉलिडे स्पेशल हमसफर वातानुकूलित (एस.सी.) गाडी चिंचवड रेल्वे स्थानकावर येता-जाता थांबणार आहे.…

Chinchwad : लोकल रद्द केल्याने प्रवासी संतप्त (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- लोणावळ्याहून पुण्याच्या दिशेने जाणारी लोकल अचानक चिंचवड स्टेशन येथे दाखल झाली असता ही लोकल गाडी पुण्याकडे रवाना होणार नसल्याचे जाहीर होताच संतप्त प्रवाशांनी चिंचवड रेल्वेस्थानकामध्ये गोंधळ घालत स्टेशन मास्तरांना घेराव घातला.…