Browsing Tag

chori

Hinjawadi : पार्क केलेल्या तीन कारच्या काचा फोडून 35 हजारांचा ऐवज चोरीला

एमपीसी न्यूज - पार्क केलेल्या कारच्या काचा फोडून कारमधून ऐवज चोरून नेल्याच्या दोन घटना घडल्या. दोन्ही घटनांमध्ये एकूण 35 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याबाबत बुधवारी (दि. 4) हिंजवडी आणि वाकड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले…

Hinjawadi : सहा लाखांचे बांधकाम साहित्य लंपास

एमपीसी न्यूज - कंपनीचे बांधकाम साहित्य साईटवरील एका फ्लॅटमधून चोरून नेल्याची घटना बुचडे वस्ती, मारुंजी येथे मंगळवारी (दि. 18) सकाळी नऊच्या दरम्यान उघडकीस आली. चोरट्यांनी सहा लाख रुपयांचे साहित्य चोरून नेले आहे.संदीप राजाराम मोरे (वय 40,…

Bhosari : फोनवर बोलत थांबलेल्या व्यावसायिकाला दोघांनी लुटले

एमपीसी न्यूज - दुचाकीवरून जात असताना फोन आला म्हणून रस्त्याच्या बाजूला थांबून बोलत असताना दोन अनोळखी चोरटयांनी व्यावसायिकाला लुटले. एक लाख 7 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी जबरदस्तीने चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 31) पहाटे एकच्या…

Pimpri : भरदिवसा सराफी व्यापा-याची बॅग हिसकावून तीन लाखांची रोकड व 50 तोळे सोने लंपास

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वाधिक वर्दळीचा चौक म्हणून ओळखल्या जाणा-या पिंपरी चौकात सराफी व्यापा-याची बॅग दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावली. या बॅगेमधील दोन लाख 80 हजार रुपयांची रोकड आणि 50 तोळे धातूमिश्रित सोन्यावर…

Akurdi : आकुर्डी येथे तीन दुकाने फोडली!

एमपीसी न्यूज - आकुर्डी येथे तीन दुकाने फोडल्याचा प्रकार आज, गुरुवारी (दि. 12) सकाळी उघडकीस आला आहे. ही घटना मध्यरात्री आकुर्डी येथील तुळजाईवस्ती येथे घडली आहे.तुळजाईवस्ती आकुर्डी येथे तीन दुकाने फोडण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.…

Chakan : नाणेकरवाडीमध्ये घरफोडी करून साडेआठ लाखांचा सोने आणि रोकड लंपास

एमपीसी न्यूज - नाणेकरवाडी येथे एका घरात चोरी करून अज्ञात तीन चोरट्यांनी 8 लाख 56 हजार 200 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 10) पहाटे पावणेतीन ते पावणेचारच्या सुमारास नाणेकरवाडी येथे घडली.गोविंद…

Moshi : घरातून सव्वादोन तोळ्यांचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज - सायंकाळच्या वेळी घरात कोणीही नसताना अज्ञात चोरट्याने घरातून 23 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना गुरुवारी (दि. 5) फातिमानगर, मोशी येथे सायंकाळी सहा ते सात वाजण्याच्या सुमारास घडली.तस्लिम एजार जहागीरदार (वय…

Sangvi : मॉलमध्ये सौंदर्य प्रसाधनांची चोरी करताना एकाला अटक

एमपीसी न्यूज - मॉलमध्ये सौंदर्य प्रसाधनांची चोरी करताना एकाला अटक करण्यात आली आहे. ही घटना पिंपळे गुरव येथे गुरुवारी (दि. 5) रात्री घडली.रवींद्र साधू जाधव (वय 40 रा. माऊली कृपा बिल्डिंग, महादेव नगर, दिघी), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव…

Bhosari : उघड्या दरवाजावाटे 29 हजारांचा ऐवज पळवला

एमपीसी न्यूज - उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून चोरट्यांनी 29 हजार 510 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना चक्रपाणी वसाहत भोसरी येथे गुरुवारी (दि. 5) पहाटे घडली.बाळासाहेब सर्जेराव कदम (वय 35, रा. श्रीराम मंदिराजवळ, चक्रपाणी वसाहत, भोसरी)…

Bhosari : पत्र्याचे शेड तोडून जनरेटर चोरीला

एमपीसी न्यूज - कडी कोयंडा तोडून चोरटयांनी पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेला जनरेटर आणि स्टिल कटिंग मशीन चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 5) सकाळी नऊच्या सुमारास एमआयडीसी भोसरी परिसरात उघडकीस आली.नंदकिशोर रामसागर रॉय (वय 46, रा. संतनगर,…