Browsing Tag

Complaint at Chakan Police Station

Chakan Crime News : मद्यपी दुचाकीस्वाराची कारला समोरून धडक; एका चिमुकल्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज - मद्य प्राशन करून दुचाकी चालवून रस्त्याने जाणाऱ्या एका कारला समोरच्या बाजूने धडक देऊन अपघात केला. यामध्ये दुचाकीवरील मागे बसलेल्या एका लहान मुलाचा मृत्यू झाला. ही घटना 31 जानेवारी रोजी दुपारी साडेचार वाजता झित्राईमळा चाकण येथे…

Chakan Crime News : येलवाडी येथे 19 वर्षीय तरुणाकडून विक्रीसाठी आणलेली 107 लिटर ताडी जप्त

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका 19 वर्षीय तरुणाकडून विक्रीसाठी आणलेली 107 लिटर ताडी जप्त केली. ही कारवाई खेड तालुक्यातील येलवाडी येथे केली.गुरुरमनय्या भंडारी (वय 19, रा. खालुंब्रे, पवारवाडी,…

Chakan Crime News : फ्लॅट वाटणीच्या कारणावरुन आई-वडिलांना मारहाण; मुलगा आणि सुनेवर गुन्हा

एमपीसी न्यूज - फ्लॅट वाटप आणि घरगुती कारणांवरून मुलगा आणि सुनेने मिळून आई-वडिलांना मारहाण केली. ही घटना बलुतं आळी, चाकण येथे सहा डिसेंबर रोजी घडली. याप्रकरणी मुलगा आणि सून यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.किरण शेखर तोडकर,…

Chakan Crime : चाकण, वाकड मधून दोन वाहने चोरीला

एमपीसी न्यूज - चाकण मधून सुमो गाडी तर वाकड परिसरातून दुचाकी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत रविवारी (दि. 22) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.वैभव सदाशिव खराबी (वय 36,…

Chakan Crime : पीएमपी बस प्रवासादरम्यान चार महिलांनी प्रवासी महिलेचे दोन लाखांचे दागिने लांबवले

एमपीसी न्यूज - खेड ते भोसरी या मार्गावर पीएमपी बसने प्रवास करत असताना चार अनोळखी महिलांनी प्रवासी महिलेची एक लाख 98 हजार रुपयांचे दागिने असलेली पर्स चोरून नेली. ही घटना गुरुवारी (दि. 19) सकाळी साडेदहा ते साडेअकरा या कालावधीत घडली.…

Chakan Crime : फोटो, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तीन लाखांच्या खंडणीची मागणी; एकाला अटक

एमपीसी न्यूज - महिलेचे काढलेले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तसेच महिलेच्या मुलाला पाठवण्याची धमकी देत महिलेकडे तीन लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. ही घटना जुलै 2017 पासून 17 नोव्हेंबर 2020 या कालावधीत चाकण परिसरात…

Chakan Crime : वन विभागाच्या कार्यालयातून 70 हजारांचे साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज - मेदनकरवाडी येथे असलेल्या वन विभागाच्या कार्यालयातून अज्ञात चोरट्यांनी 70 हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले आहे. ही घटना 1 नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे.वन परिमंडळ अधिकारी नितीन मधुकर खताळ (वय 39, रा. मेदनकरवाडी)…