Browsing Tag

corona news

Mumbai : राज्यातील शहरी भागात आज मध्यरात्रीपासून ‘जमावबंदी’

एमपीसी न्यूज - राज्यातील वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यातील शहरी भागात आज मध्यरात्रीपासून  कलम 144 म्हणजेच जमावबंदी लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ( रविवारी ) घेतला. दरम्यान, जिद्द,…

New Delhi : कोरोनाच्या माहितीसाठी भारत सरकारने सुरु केला ‘व्हाट्सअँप हेल्पडेस्क’

एमपीसी न्यूज - भारत सरकारच्या आरोग्य विभागाकडून व्हाट्सअँप हेल्पडेस्क सुरु करण्यात आला आहे. +91 9013151515 या नंबर वरून 'चाटबोट' च्या माध्यमातून कोरोनाविषयी हवी ती विश्वासार्ह माहिती मिळवता येणार आहे. या शिवाय +91-11-23978046 आणि 1075…

Mumbai: राज्यात ‘कोरोना’चे 64 रुग्ण; एकाच दिवशी सापडले 12 रुग्ण

एमपीसी न्यूज - कोरोनाचे राज्यात आज ( शनिवारी ) एकूण 12 नवीन रुग्ण आढळले आहेत. यामुळे राज्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या 64 झाली आहे. त्यामध्ये 8 रुग्ण मुंबई येथील, तर 2 जण पुण्यातील आहेत. तर यवतमाळ आणि कल्याण येथील प्रत्येकी 1 रुग्ण…

Chinchwad : ‘जनता कर्फ्यू’ला नागरिकांनी पाठिंबा द्यावा- हिंदू जनजागृती समितीचे आवाहन

एमपीसी न्यूज -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणू विरोधात लढण्यासाठी 22 मार्चला सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले आहे. या कर्फ्यू ला सर्व नागरिकांनी संपूर्ण पाठिंबा द्यावा असे हिंदू जनजागृती समितीचे आवाहन…

Dapodi : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी फुगेवाडी परिसरात औषध फवारणी

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी फुगेवाडी, संजयनगर परिसरात जंतुनाशक औषधांची फवारणी करण्यात आली. तसेच घरचे प्रवेशद्वार, सार्वजनिक बसण्याची ठिकाणे तसेच आजूबाजूचा परिसरात औषध फवारणी करण्यात आली. याप्रसंगी माजी नगरसेविका…

Pimpri: ‘कोरोना’संदर्भात आयुक्तांच्या नावाने सोशल मीडियावर ‘फेक मेसेज’…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या नावाने सोशल मीडियात पिंपरी-चिंचवड परिसरात हवेत औषध फवारणीचा एक फेक मेसेज व्हायरल होत आहे. दरम्यान, या प्रकाराची गंभीर दखल घेत महापालिका प्रशासनाने पोलिसांत याबाबत तक्रार…

Pimpri: एमआयडीसीतील लघुउद्योगांचे आजपासून ‘लॉकडाऊन’

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेने आज (शनिवार) पासून पुढील आदेश येईपर्यंत एमआयडीसीतील सर्व लघुउद्योग बंद ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. त्यामुळे पिंपरी-चिंचवड एमआयडीसी 'लॉकडाऊन' झाली. कोरोनाचा…

Pune : सामाजिक शिष्टाचारानुसार रक्तपेढयांनी रक्तसाठा वाढवावा : विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

एमपीसी न्यूज : पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने पुण्यातील रक्तपेढयामध्ये सद्यस्थितीतील रक्तसाठयांचा आढावा घेतला. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तसेच यासंदर्भातील…

pune धक्कादायक; परदेशवारी न करताही पुणेकर महिला कोरोनाबाधित

एमपीसी न्यूज : परदेशवारी न करता तसेच परदेशातून आलेल्या व्यक्तींच्या संर्पकात न येताही एका ४१ वर्षीय पुणेकर महिलेला कोरोनाची लागन झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या महिलेवर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात विलगीकरण कक्षात…

Pimpri : ‘कोरोना’चा उद्रेक; फॉरेन रिटर्न, नको रे बाबा !

एमपीसी न्यूज  (प्रमोद यादव) - परदेशातून भारतात प्रवेश केलेल्या जीवघेण्या कोरोना या विषाणूमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतात आज घडीला कोरोना बाधितांची संख्या 250च्यावर जाऊन पोहोचली आहे, तर यामुळे 4 लोकांचा मृत्यू झाला असल्याचे…