Browsing Tag

corona news

Pimpri: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या 31 मार्चपर्यंत बंद

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. शहरातील रुग्णांची संख्या बारा झाली. त्या पार्श्वभूमीवर ट्रॅव्हल्स असोसिएश पिंपरी चिंचवड शहरने ऍडव्हान्स बुकींग आणि प्रवासी वाहतूक उद्या (शनिवार) पासून 31…

Bhosari: होम ‘क्वारंटाईन’मधून पसार झालेल्या रुग्णाला पोलिसांनी पकडले

एमपीसी न्यूज - राहत्या घरी ('होम क्वारंटाईन) बंदिस्त झाल्यानंतर पसार झालेल्या भोसरीतील एका रुग्णाला महापालिका कर्मचा-यांनी आज (शुक्रवारी) पोलिसांच्या सहाय्याने शोधले असून, या रुग्णाला महापालिकेच्या भोसरी रुग्णालयातील 'आयसोलेशन' कक्षात ठेवले…

Pimpri: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दरोराज पाणीपुरवठा करा – युवक काँग्रेसची मागणी

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांना सातत्याने हात धुवाण्याचे आवाहन केले जात आहे. त्यानुसार नागरिक सातत्याने हात धूत आहे. पंरतु, पिंपरी-चिंचवड शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने पाण्याची टंचाई आहे.…

Chinchwad : चिंचवड भाजी मंडई शनिवारी बंद

एमपीसी न्यूज - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व खबरदारीचा उपाय म्हणून शनिवारी (दि.21) चिंचवड भाजी मंडई बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.दरम्यान, या दिवशी भाजी मंडईमध्ये औषध फवारणी केली जाणार असून, नागरिकांनी मंडई मध्ये…

Pune : गर्दी टाळण्यासाठी स्वतःपासून सुरुवात करण्याची गरज – अजित पवार

एमपीसी न्यूज - कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी गर्दी कमी करणे आवश्यक आहे. ही गर्दी टाळण्यासाठी प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करावी. काही ठिकाणी दुःखद घटना घडल्यानंतर अंत्यविधी आणि अन्य विधीच्या वेळी गर्दी केली जाते. लग्न समारंभासाठी…

Pimpri : बंदीत सुद्धा मागवता येणार ऑनलाईन पद्धतीने खाद्यपदार्थ

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 मधील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना देण्यात आली असून, हॉटेल व रेस्टोरंटमध्ये खाद्यपदार्थ विक्री बंद करण्यात आली आहे. परंतू, जीवनाश्यक वस्तु…

Mumbai पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा

एमपीसी न्यूज : राज्यातील कोरोनाचा कहर वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज ( शुक्रवार) महत्वपूर्ण घोषणा केली. इयत्ता पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.जगभरात…

Pimpri: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहर ‘शट डाऊन’ करा – मनसेची मागणी

एमपीसी न्यूज - कोरोना हा विषाणू दिवसेंदिवस अधिक घातक होत चालला आहे. त्यामुळे शहरात सर्वत्र खळबळ उडाली आहे. दररोज एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळत असल्याने भीतीचे वातावरण तयार झाले आहे. खबरदारी म्हणून संपुर्णपणे शहर बंद ठेवावे, अशी मागणी मनसेचे…

Pimpri : स्थानिक प्रशासनाला सॅनिटायजर मोफत उपलब्ध करून द्या – उत्तम केंदळे

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये कोरोनामुळे भयावह परिस्थिती आहे. या विषाणूवर मात करण्यासाठी सरकारने सॅनिटायझर, मास्क यासारख्या गोष्टी कमी दरात किंवा मोफत उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी नगरसेवक उत्तम केंदळे यांनी मुख्यमंत्री उद्धव…

Mumbai: जीवनावश्यक वस्तूंच्या दुकांनाशिवाय इतर सर्व दुकाने बंद – उद्धव ठाकरे

एमपीसी न्यूज - मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर या महानगरातील जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त सर्व दुकाने, खासगी कार्यालये 31 मार्चपर्यंत बंद राहतील, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. जीवानावश्यक वस्तूमंध्ये किराना, अन्नधान्यांची…