Browsing Tag

corona news

Pimpri: कोरोना ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांची प्रकृती स्थिर; नागरिकांनी घरातच राहून सहकार्य करावे…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना बाधित 11 रुग्णांपैकी नऊ रुग्णांमध्ये कोरोनाची तीव्र लक्षणे नव्हती. तर, दोघांमध्ये कमी लक्षणे होती. त्यांना 14 दिवस 'आयसोलेशन' कक्षात ठेवण्यात येणार असून, या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे आयुक्त…

Pimpri: गर्दीच्या नियंत्रणासाठी महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना उद्यापासून ’50-50′…

एमपीसी न्यूज - कोरोनाचा संसर्ग होवू नये, गर्दी नियंत्रणात असावी यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेत उद्या (शुक्रवार) पासून 50 टक्केच कर्मचारी आणि अधिकारी कार्यरत असतील. 31 मार्चपर्यंत आळीपाळीने कर्मचाऱ्यांनी महापालिकेत उपस्थित रहावे, असे आदेश…

Pune : पुणे जिल्‍ह्यातील पानटपऱ्या पुढील आदेशापर्यंत बंद – जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून पुणे जिल्हयातील सर्व पानटपऱ्या बंद ठेवण्‍याचे आदेश जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिले आहेत.जागतिक…

Pune : पुणे स्थानकावरील रेल्वेगाड्या आणि पीएमपी बसेसच्या फेऱ्या कमी करणार : विभागीय आयुक्तांची…

एमपीसी न्यूज :   पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या रेल्वेगाड्या आणि पुणे शहरातील पीएमपीएमएलच्या बसेसच्या फेऱ्याही कमी करण्यात येणार असल्याची माहिती पुण्याचे…

New Delhi : परदेशी प्रवासी विमानांना २२ मार्चपासून आठवडाभर भारत बंदी : केंद्राचा निर्णय

एमपीसी न्यूज : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवासी विमानांना २२ मार्चपर्यंत भातात येणास बंदी घालण्यात आली आहे.  केंद्र सरकारने आज ( गुरुवारी) हा निर्णय घेतला आहे.कोरोनाने जगभरात हाहाःकार…

Talegon dabhade: कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी रेल्वे स्टेशन, महत्वाच्या चौकात औषध फवारणी

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्या पुढाकाराने तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशन आणि स्टेशन परिसरातील महत्वाचे चौक आज (गुरुवारी) धुवून काढले. या वेळी…

Pimpri: कोरोना; ‘वर्क फ्रॉम होम’ कितपत शक्य?

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून आयटी कंपन्यांसह विविध आस्थपनातील कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'ची मूभा देण्यास सांगितले जात आहे. पण, सर्वच क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात 'वर्क फ्रॉम होम' अशक्य…

Talegaon : ‘एमपीसी न्यूज’च्या नावाने व्हायरल होणारा ‘तो’ मेसेज…

एमपीसी न्यूज - सध्या एमपीसी न्यूजचा लोगो वापरून तळेगाव दाभाडे परिसरात कोरोना रुग्णासंदर्भातील एक इंग्रजीमधील मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत असून, तो मेसेज फेक आहे. त्यावर वाचकांनी विश्वास ठेऊ नये, असे आवाहन एमपीसी न्यूजकडून करण्यात आले…

Pune : कोरोनाचा प्रभावीपणे मुकाबला करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार

एमपीसी न्यूज - आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. कोरोनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी आपत्ती…

Pimpri: ‘परदेशवारी केलेल्यांना ‘होम क्वॉरंटाईन’ बंधनकारक; कामगारांना ‘वर्क…

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वंच कंपन्यांनी कामगारांना 'होम टू वर्क'ची मूभा द्यावी. त्याचबरोबर बाधित दहा देशासह परदेशवारी करुन आलेले कंपनीचे व्यवस्थापक, कामगार यापैकी कोणीही आल्यास त्यांना 14…