Browsing Tag

Corona Positive

Pimpri: शहरात तीन दिवसात दोन हजार रुणांची नोंद, 453  नवीन रुग्णांची भर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील  कोरोना रुग्ण संख्येतील वाढ सुरुच आहे.   मागील तीन दिवसांत म्हणजेच 19 ते 21 जुलै दरम्यान शहरात तब्बल दोन हजार नवीन कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे.  आज (मंगळवारी) सायंकाळी सात वाजेपर्यंत 453  नवीन…

Pimpri: रुग्ण वाढीचा वेग कायम; आज 689 नवीन रुग्णांची नोंद, 580 जणांना डिस्चार्ज, 15 जणांचा मृत्यू

एमपसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 656 आणि शहराबाहेरील 33 अशा 689 जणांना आज (शनिवारी) कोरोनाची लागण झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 580 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान,…

Pune : सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांचे समुपदेशन करून त्यांना घरी पाठवा : जिल्हाधिकारी

एमपीसी न्यूज - खाजगी रुग्‍णालयांमध्‍ये कोरोना बाधित म्‍हणून उपचार घेत असलेल्‍या तथापि, कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या किंवा सौम्‍य लक्षणे असलेल्‍या रुग्‍णांचे समुपदेशन करुन त्‍यांना घरी पाठविण्‍यात यावे, असे जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा…

Pimpri: रेकॉर्डब्रेक रुग्णवाढ !  शहरात आज 547 रुग्णांची नोंद, 324 जणांना डिस्चार्ज, 17 मृत्यू

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 501 आणि शहराबाहेरील 46 अशा 547 जणांना आज (गुरुवारी) कोरोनाची लागण झाली. आजपर्यंतची ही  उच्चांकी रुग्णवाढ आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 324…

Pune : कोरोनाचे नवीन 750 रुग्ण; 728 जणांना डिस्चार्ज, 25 मृत्यू

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या मंगळवारी तब्बल 5 हजार 749 टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 750 रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. 728 जण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. 25 जणांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला. सध्या 513…

Pimpri: शहरात पाच दिवसात दोन हजार रुग्णांची नोंद; रुग्णसंख्या 8 हजार पार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागील पाच दिवसांत म्हणजेच 9 ते 14 जुलै दरम्यान शहरात तब्बल दोन हजार नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. आज (मंगळवारी) सायंकाळी पाच वाजेपर्यंत 379 नवीन रुग्णांची भर…

Pune कोरोनाचे 832 नवे रुग्ण, 614 जणांना डिस्चार्ज, 9 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या सोमवारी सर्वाधिक 5 हजार 168 चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 832 रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. 614 जण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर, 9 जणांचा मृत्यू झाला. कोरोनाचे पुण्यात आता…

Pimpri: शहरात आज 379 नवीन रुग्ण; 286 जणांना डिस्चार्ज, 11 मृत्यू

एमपीसीन्यूज  - पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 361 आणि  शहराबाहेरील 18 अशा 379  जणांना आज (सोमवारी) कोरोनाची लागण झाली आहे.  तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 286  जणांना आज घरी सोडण्यात आले…

Pune : पुण्यात 827 नवीन रुग्णांची भर, 808 जणांना डिस्चार्ज; आठ दिवसांच्या बाळासह 18 मृत्यू

एमपीसीन्यूज : पुणे शहरात आज, शनिवारी 827 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर कोरोना आजारातून बरे झालेल्या 808 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तसेच कोरोनामुळे पुणे महापालिका हद्दीतील 16 आणि ग्रामीण भागातील 2 अशा एकूण 18  नागरिकांना आपले प्राण गमवावे…

Pune : थायरोकेअर प्रयोगशाळेची ‘कोवीड-19’ स्वॅब तपासणी बंद : जिल्हाधिकाऱ्यांची धडक कारवाई

एमपीसी न्यूज - हवेली तालुक्यातील ग्रामीण कार्यक्षेत्रामधील थायरोकेअर प्रयोगशाळेचे कामकाज कोरोना विषाणू तपासणीच्या अनुषंगाने संशयास्पद आढळले. त्यामुळे ही प्रयोगशाळा कोवीड-19च्या कोरोना स्वॅब तपासणीकरीता बंद करण्याची धडक कारवाई जिल्हाधिकारी…